गोवा राज्यात प्रथमच ‘भारतीय मूल्ये आणि संस्कृती’ यांच्या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रारंभ !
‘श्री मल्लिकार्जुन आणि श्री. चेतन मंजू देसाई महाविद्यालय’ अन् ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ यांचा संयुक्त उपक्रम !
‘श्री मल्लिकार्जुन आणि श्री. चेतन मंजू देसाई महाविद्यालय’ अन् ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ यांचा संयुक्त उपक्रम !
शिक्षिकेवर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याची इस्कॉनची चेतावणी
काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी त्यांचा निर्माता असणार्या पाकिस्तानला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणे कठीण आहे, हेच आतापर्यंत समोर आले आहे.
‘व्हेल’ माशाच्या उलटीचा व्यापार करण्यास भारतात बंदी आहे. तरीही गोवा राज्यातून तस्करीसाठी आणलेली ‘व्हेल’ माशाची उलटी (अॅम्बरग्रीस) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तालुक्यातील बांदा येथील गांधीचौक येथे कह्यात घेतली.
तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव रविवार, १२ डिसेंबर २०२१ या दिवशी सकाळी देवीचा कौल घेऊन परंपरेनुसार जत्रोत्सवाचा दिनांक ठरवण्यात आला.
अशा पोलिसांना नोकरीतून बडतर्फ करून कठोर शिक्षा करणे आवश्यक !
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ३६८ पदांच्या निवडीमध्ये प्रचंड घोटाळा झाला आहे. हा ७० कोटी रुपयांचा महाघोटाळा आहे !
पाकमधील राजकीय पक्ष ‘मुत्ताहिदा कौमी मूवमेंट’चे अध्यक्ष अल्ताफ हुसेन यांची संयुक्त राष्ट्रे, भारत आणि ब्रिटन यांच्याकडे मागणी
राहुल गांधी यांच्या ‘हिंदु आणि हिंदुत्वनिष्ठ’ या विधानाचे प्रकरण
काशीमध्ये औरंगजेब आला, तर छत्रपती शिवाजी महाराज उभे ठाकले. कुणी सालार मसूद आला, तर राजा सुहेलदेव यांच्यासारखे वीर योद्धे आपल्या एकतेची शक्ती दाखवून देतात.