विश्‍व हिंदु परिषद २१ डिसेंबरपासून धर्मांतर, लव्ह जिहाद, भूमी जिहाद आदींविरुद्ध देशव्यापी ‘जनजागरण आंदोलन’ करणार !

केंद्रात आणि देशातील अनेक राज्यांत भाजपचे सरकार असतांना हिंदूंना अशा प्रकारचे आंदोलन करावे लागू नये, तर सरकारने याविरोधात कठोर कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !

केरळमध्ये ६ डिसेंबरला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांकडून कॉन्व्हेंट शाळेच्या विद्यार्थ्यांना ‘मी बाबरी आहे’ असे लिहिलेल्या बिल्ल्यांचे वाटप !

पोलिसांकडून गुन्हा नोंद !

विदिशा (मध्यप्रदेश) येथे हिंदु विद्यार्थिनींचे धर्मांतर केले जात असल्याच्या आरोपावरून कॅथॉलिक शाळेवर हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून दगडफेक

मध्यप्रदेशमधील भाजप सरकारने या प्रकरणी चौकशी करून सत्य हिंदूंसमोर आणले पाहिजे, अशी हिंदूंची मागणी आहे !

राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ शब्द हटवण्यासाठी राज्यसभेत खासगी विधेयक सादर

राज्यघटनेतून हे शब्द काढून टाकण्यासाठी भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

शाळेच्या स्वच्छतागृहात छुपे छायाचित्रक (कॅमेरा) लावणार्‍या धर्मांध शिक्षकाला अटक

असे वासनांध, ‘शिक्षक’ म्हणवण्याच्या पात्रतेचे आहेत का ? सरकारने अशांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

संभल (उत्तरप्रदेश) येथे श्री चामुंडादेवी मंदिरातील मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

वसीम रिझवी यांचा शिरच्छेद करणार्‍याला ५० लाख रुपये देणार !

हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ ठरवणारी, मोहनदास करमचंद गांधी यांच्या अहिंसक तत्त्वांचा पालन करण्याचे ढोंग करणारी काँग्रेस त्यांच्या या धर्मांध नेत्याच्या घोषणेच्या विरोधात चकार शब्द काढत नाही, हे लक्षात घ्या !

चार मुसलमान आरोपींना अटक करून त्यांचा छळ केल्याने त्यांना प्रत्येकी १ लाख रुपये हानी भरपाई द्या !

अनेक प्रकरणात हिंदूंना अटक करून त्यांचा छळ करण्यात येत असतो आणि नंतर ते न्यायालयाकडून निर्दोष मुक्त होतात. अशा किती जणांना मानवाधिकार आयोगाने किंवा संबंधित राज्य सरकारांनी हानीभरपाई दिली आहे ?

जे.एन्.यू.मध्ये बाबरीच्या समर्थानार्थ साम्यवादी विचारसणीच्या विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन

भारतात मुसलमान आक्रमकांनी हिंदूंची साडेचार लाख मंदिरे पाडली, ३ दशकांपूर्वी धर्मांधांनी काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडले, तसेच तेथील शेकडो मंदिरांवर आक्रमणे केली, यांविषयी साम्यवादी विद्यार्थी संघटनांना आंदोलन करावेसे वाटत नाही, हे लक्षात घ्या !

स्वत:मध्ये वेळीच पालट करा अन्यथा परिवर्तन घडेल !

सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना पंतप्रधानांनी अशा प्रकारे चेतावणी द्यावी लागते, हे हिंदूंना अपेक्षित नाही !