‘विजयदुर्ग’ किल्ल्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी २९ डिसेंबरला ‘महाराष्ट्र राज्यव्यापी आंदोलन’ करणार ! – हिंदु जनजागृती समिती
हिंदु धर्मरक्षणार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या धर्मक्रांतीचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांची झालेली दुरवस्था जिथे एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेला लक्षात येते, तिथे सर्व यंत्रणा हाताशी असणार्या प्रशासनाला का लक्षात येत नाही ?