अररिया (बिहार) येथील गावामध्ये गोवंश चोरणार्यांपैकी एकाचा मारहाणीत मृत्यू
गोवंश चोरी करणार्यांकडे बंदुकीसारखी शस्त्रे असणे, यातूनच अशा गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात येते. अशा चोर्यांमागे गोहत्यार्यांची टोळी कार्यरत आहे का, हे पाहून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. मुळात राष्ट्रीय स्तरावर कठोर गोहत्या प्रतिबंधक कायदा व्हावा, असेच हिंदूंना वाटते !