महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालूनच दाखवावी !
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे कर्नाटक सरकारला आव्हान !
बेंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे प्रकरण
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे कर्नाटक सरकारला आव्हान !
बेंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे प्रकरण
सातार्यात राजवाडा बसस्थानक परिसरात हिंदुत्वनिष्ठांकडून राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या भित्तीशिल्पाचे लोकार्पण
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक हे हिंदूंच्या देवस्थांनाच्या भूमीची काळजी करण्याऐवजी वक्फ बोर्डाकडून होणारे घोटाळे, तसेच मदरसे आणि मशिदी यांत चालू असलेल्या अनाचारांविषयी आवाज का उठवत नाहीत ?
पाकमध्ये कुराण आणि महंमद पैगंबर यांचा अवमान झाल्यावर ईशनिंदेवरून फाशीची शिक्षा केली जाते; मात्र हिंदूंच्या संदर्भात अशा घटना घडल्यास काहीच होत नाही, हे लक्षात घ्या !
शांततेच्या शोधासाठी योग्य साधना केली पाहिजे, हे कोरियातील जनतेने लक्षात घेतले पाहिजे !
‘गूगल’ची मालकी असलेल्या यूट्यूबने भारतविरोधी विचार पसरवणार्या २० वाहिन्यांवर बंदी घातली आहे. याविषयी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली.
भारतात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर दिल्या जाणार्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असते. या छायाचित्राविषयी आक्षेप घेणारी एक याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळत याचिकाकर्त्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मुळात शुक्रवारची सुट्टी असणे हाच निर्णय चुकीचा होता. जर तो आता सुधारला जात आहे आणि त्याला विरोध करण्यात येत असेल, तर विरोधकांवर कठोर कारवाई केली पाहिजे !
देशातील अनेक बँकांची सहस्रो कोटी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेल्या व्यावसायिकांच्या मालमत्ता विकून बँकांनी १३ सहस्र १०९ कोटी रुपये वसूल केले आहेत !
जगप्रसिद्ध वैज्ञानिक त्यांच्या शोधकार्यासाठी श्रीमद्भगवद्गीतेला आधार मानतात, तर स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही बहुसंख्यांक हिंदूंच्या देशामध्ये हिंदु विद्यार्थ्यांना ती शिकवली जात नाही, हे आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना अन् हिंदूंना लज्जास्पद !