पाकिस्तानने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांना बोलावून व्यक्त केली चिंता !

हरिद्वार येथील धर्मसंसदेतील वक्त्यांच्या मुसलमानांविषयीच्या कथित आक्षेपार्ह विधानांचे प्रकरण

काशी विश्‍वनाथ धामच्या लोकार्पणाच्या वेळी मंदिराच्या पुजार्‍याने सुतक असतांना पंतप्रधान मोदी यांना पूजा सांगितल्याचे उघड !

प्रशासनाकडे तक्रार आल्यानंतर चौकशी चालू !

(म्हणे) ‘भारताला कधीच हिंदु राष्ट्र होऊ देणार नाही !’

काँग्रेस नेते रशिद खान यांची पोकळ धमकी !
‘भारतातील जागृत हिंदू भारताला कधीही इस्लामी राष्ट्र बनू देणार नाहीत’, हे धर्मांधांनी कायमचे लक्षात ठेवावे !

(म्हणे) ‘काँग्रेस सत्तेत आल्यास सर्वप्रथम धर्मांतरविरोधी कायदा रहित केला जाईल !’

कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांची हिंदुद्वेषी घोषणा !
मोगल आक्रमक, निजाम आणि टीपू सुलतान यांचीच काँग्रेस वंशज आहे, हे लक्षात घ्या !

म. गांधी यांच्याविरोधात अपशब्द बोलण्याविषयी मला पश्‍चाताप नाही ! – कालीचरण महाराज

म. गांधी यांना अपशब्द बोलल्याच्या प्रकरणी माझ्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याविषयी मला कोणताही पश्‍चाताप नाही. माझ्या मनात गांधी यांच्याविषयी तिरस्कार आहे. मी पंडित नथुराम गोडसे यांना कोटी कोटी नमस्कार करतो.

मुख्य सूत्रधार जसविंदर सिंह मुलतानी याला जर्मनीमध्ये अटक

पंजाबच्या लुधियाना येथील न्यायालयात बाँबस्फोट घडवल्याच्या प्रकरणी जर्मनीतून जसविंदर सिंह मुलतानी या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांचा बडतर्फ हवालादार हा येथे बाँब जोडत असतांना झालेल्या स्फोटात ठार झाला होता.

मदर तेरेसा यांच्या संस्थेचा ‘विदेशी योगदान नोंदणी’चा नूतनीकरण अर्ज केंद्रीय गृहमंत्रालयाने फेटाळला

‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ या मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या ‘विदेशी योगदान (नियमन) कायद्या’नुसार (‘एफ्सीआर्ए’नुसार) झालेल्या नोंदणीचे नूतनीकरण करण्याविषयीचा अर्ज पात्रता अटींची पूर्तता न केल्यामुळे २५ डिसेंबरला नाकारण्यात आला.

सरपंचाने १५ लाख रुपयांहून अधिक पैशांचा भ्रष्टाचार केल्यासच माझ्याकडे तक्रार करा !

एखादा सरपंच जर १५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार करत असेल, तर नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार, राज्याचे मंत्री आणि केंद्रातील मंत्री किती भ्रष्टाचार करत असतील, याची कल्पना करता येत नाही !

राजस्थानमधील रघुनाथ मंदिरातील देवतांच्या मूर्तींची चोरी

राजस्थानच्या बगडी गावामधील रघुनाथ मंदिरातील श्रीरघुनाथ आणि श्री गणेश यांच्या मूर्तींची, तसेच चांदीचे मुकुट अन् छत्र यांची चोरी करण्यात आली आहे.