पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे ३ पशूवधगृहांवर कारवाई : १३१ वासरांची सुटका !

जी माहिती मुंबईतील गोप्रेमींना मिळते, ती स्थानिक पोलिसांना कशी मिळत नाही ? कि मिळूनही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात ? अशा धर्मांधांवर गुन्हा नोंद करून न थांबता त्यांच्यावर कठोर कारवाई होणेच आवश्यक आहे !

रझा अकादमी, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांसारख्या संघटनांवर बंदी घाला ! – भाजपचे खासदार मनोज कोटक यांची लोकसभेत मागणी

कोटक पुढे म्हणाले की, त्रिपुरामध्ये मशिदीवरील आक्रमणाची खोटी बातमी पसरवून हिंदूंना लक्ष्य करत हिंसा करण्यात आली.

श्रीकृष्णजन्मभूमीवर होणारा ६ डिसेंबरचा भगवान श्रीकृष्णाचा जलाभिषेक रहित ! – हिंदु महासभा

मथुरेमध्ये कलम १४४ लागू करून हिंदु महासभेच्या पदाधिकार्‍यांना घरातच नजरकैदेत ठेवल्याचा परिणाम

‘हलाल’ अर्थव्यवस्थेच्या विरोधात जनआंदोलन उभारणे आवश्यक !

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून शासनाने ‘हलाल प्रमाणीकरण’ पद्धत तात्काळ बंद करावी, यासाठी प्रत्येक सर्वसामान्य हिंदु नागरिकाने या जनआंदोलनामध्ये सहभागी होणे, ही काळाची आवश्यकता आहे.

अमली पदार्थांमुळे राष्ट्रच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर ! – प्रा. महेंद्र नाटेकर, स्वतंत्र कोकण राज्य संघर्ष समिती

अमली पदार्थांपासून देश वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याची आवश्यकता एका प्राध्यापकाच्या लक्षात येते; मात्र स्वातंत्र्यानंतर सर्व यंत्रणा हाताशी असलेली आतापर्यंतची सरकारे, प्रशासन यांच्याकडून प्रयत्न होत नाहीत हे दुर्दैवी म्हणावे लागेल !

देशात समान नागरी कायदा करा !  

केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे दुबे यांनी केंद्र सरकारकडे समान नागरी कायदा आणण्यासाठी प्रयत्न करावेत !

६ डिसेंबरला बाबरी मशिदीविषयी फलक लावण्यास किंवा कोणताही कार्यक्रम करण्यास पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालावी

या संघटनेकडून ६ डिसेंबरला बाबरी मशिदीविषयी पोस्टर्स लावली जातात, कार्यक्रम आयोजित केले जातात. याद्वारे धार्मिक सलोखा आणि शांती यांना बाधा पोचवली जाते.

देहलीतील प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून देहली आणि केंद्र सरकार यांना २४ घंट्यांची मुदत

न्यायालयाला अशी मुदत द्यावी लागते, याचा अर्थ सरकारकडून अपेक्षित असे प्रयत्न होत नाहीत, हे स्पष्ट होते ! यामुळे या देशात प्रत्येक गोष्ट न्यायालयाने सांगितल्याविना होत नाही, असे चित्र निर्माण झाले आहे.

बंगाली हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवणारे ट्विटर खाते तात्पुरते बंद !

हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी ट्विटरचा हिंदुद्वेष मोडून काढण्यासाठी संघटित होऊन प्रयत्न केला पाहिजे ! तसेच केंद्र सरकारनेही यात हस्तक्षेप करून ट्विटरची मनमानी रोखण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे !

एका मंत्र्याचा ‘सेक्स स्कँडल’मध्ये सहभाग असल्याचा काँग्रेसने आरोप केल्यानंतर भाजपची गाभा समितीची बैठक वादळी

विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने भाजपची प्रतिमा मलीन होऊ नये, यासाठी संबंधित मंत्र्याला मंत्रीमंडळातून त्वरित काढून टाकावे, अशी मागणी पंचायतमंत्री आणि अनिवासी भारतीय आयुक्तांनी बैठकीत केली.