धर्मांतरविरोधी कायद्यासाठी विहिंपचे २१ डिसेंबरपासून देशव्यापी आंदोलन
मुळात अशी मागणी आणि असे आंदोलन करावे लागू नये ! सरकारनेच हा कायदा तातडीने केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
मुळात अशी मागणी आणि असे आंदोलन करावे लागू नये ! सरकारनेच हा कायदा तातडीने केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
जागेअभावी काही प्रवाशांना उभे राहून करावा लागला प्रवास !
रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून अशा घटना रोखून संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे !
‘पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक आल्यामुळे जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या घटना घडवल्या जात आहेत का ?’, याचा शोध केंद्र सरकारने घेतला पाहिजे !
अटकेपूर्वी वेळी कसायांकडून पोलिसांवर गोळीबार : गोहत्या करणार्यांकडे बंदुका असतात आणि ते पोलिसांना ठार करण्यासाठीच गोळीबार करतात. त्यामुळे अशांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !
एरव्ही भारताच्या विरोधात गरळओक करणारे खलिस्तानवादी पाकिस्तानातील या कृत्याचा चकार शब्दानेही निषेध करत नाहीत, हे लक्षात घ्या ! यातून ‘खलिस्तानवाद्यांना जिहादी पाककडून शीख पंथाचा द्वेष केलेला चालतो’, असे म्हणायचे का ?
पंजाबचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांच्याकडून ख्रिस्त्यांवर सुविधांची उघळण !
महंमद पैगंबर यांचे विडंबन झाल्याचे प्रकरण
पोलीस ठाण्यावरही मोठ्या प्रमाणात दगडफेक
साम्यवाद्यांचे सरकार असलेल्या केरळ राज्यात धर्मांधांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली न जाणे, यात आश्चर्य ते काय ?
अलप्पुळा १८ डिसेंबरच्या रात्री जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष असणार्या ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चे (‘एस्.डी.पी.आय.’चे) राज्य सचिव के.एस्. शान या नेत्याची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली.
अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांच्या बाहेर हिंदूंनी त्यांची दुकाने लावण्याची मागणी केली, तर अन्य धर्मीय ती पूर्ण करतील का ?