विद्यापीठ कायद्यातील तरतुदींच्या विरोधात भाजप राज्यभर आंदोलन छेडणार ! – देवेंद्र फडणवीस

राज्याच्या इतिहासातील सर्वांत घाबरट आणि पळपुटे सरकार असल्याने या विधेयकातील पालटावर चर्चाही टाळली, तसेच विधीमंडळ सचिवालयाने त्यांना साथ दिली.

प.पू. कालीचरण महाराज यांच्यासह ६ जणांवर पुणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !

ठाणे येथील पोलीस ठाण्यात प.पू. कालीचरण महाराज यांच्या विरोधात जितेंद्र आव्हाड यांची तक्रार !

खाद्यपदार्थांच्या ‘पॅकिंग’साठी वर्तमानपत्राच्या कागदाचा उपयोग न करण्याविषयी तात्काळ आदेश निर्गमित करा !

खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात (न्यूज पेपरमध्ये) बांधून न देण्याविषयी पुणे येथील साहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन यांच्याकडून आदेश काढण्यात आले आहेत.

उच्च आणि तंत्रज्ञान विद्यापिठांत मंत्र्यांचा हस्तक्षेप वाढणारे विधेयक विधानसभेत विरोधकांच्या जोरदार आक्षेपानंतरही संमत !

नवीन विद्यापीठ कायद्यामुळे विद्यापिठांच्या स्वायतत्तेवर घाला येणार आहे, तसेच विद्यापिठे नव्हे, तर ती सरकारी महामंडळे होतील

व्हॉट्सअ‍ॅपवरून ‘ई-पेपर’ प्रसारित करणार्‍या गटांवर बंदी घालण्याचा देहली उच्च न्यायालयाचा आदेश

वाचकांना वर्गणीदार झाल्यानंतर ई-वर्तमानपत्रे उपलब्ध करून दिली जातात. या पद्धतीने दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करावी लागते. वर्तमानपत्रांचा खप वाढण्यासाठी देखील ही गोष्ट महत्त्वाची ठरते !

सोनभद्र (उत्तरप्रदेश) येथे शाळकरी मुलांना देण्यात आली ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची शपथ

‘आम्ही शपथ घेतो की, भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी काम करू. यासाठी आम्ही लढू. यासाठी आम्ही मरण पत्करू आणि आवश्यकता भासल्यास यासाठी मारू. कोणतेही बलीदान देण्याची आवश्यकता पडो, आम्ही एका क्षणापुरतेही मागे हटणार नाही.

आयुष्यात आव्हाने असणारच आहेत, ती तुमची शिकार आहे ! – पंतप्रधान मोदी

संवेदनशीलता, कुतूहल, कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता ही तुम्ही कायम जपा ! ‘आयुष्यातील तंत्रज्ञानविरहित इतर सर्व गोष्टींविषयीही संवेदनशील रहा’, असा महत्त्वपूर्ण सल्लाही पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला.

रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांची माहिती सोशल डेमोक्रेटिक पक्षाच्या कार्यकर्त्याला पुरवल्याच्या प्रकरणी धर्मांध पोलीस कर्मचारी निलंबित

अशा धर्मांध पोलिसाला अटक करून बडतर्फच करणे अपेक्षित ! केरळमध्ये माकपचे आघाडी सरकार असल्याने या धर्मांधावर कठोर कारवाई होण्याची शक्यता अल्पच !

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे २ गुंडांकडून पोलीस कर्मचार्‍याला मारहाण !

गुंडांकडून मार खाणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ?

भारतीय विमानतळे आणि विमाने यांमध्ये भारतीय संगीत ऐकायला मिळणार !

भारतातील विमानतळांवर आणि विमानांमध्ये भारतीय संगीत ऐकायला मिळणार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव उषा पाधी यांनी याविषयी देशातील विमान आस्थापने आणि विमानतळ संचालक यांना पत्र लिहिले आहे.