परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘अनेकातून एकात जाणे’, असे हिंदु धर्म शिकवतो. याउलट ‘विविधता हे भारताचे बलकेंद्र आहे’, असे अनेक राजकीय नेते म्हणतात. विविधतेमुळेच भारत आज पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘अनेकातून एकात जाणे’, असे हिंदु धर्म शिकवतो. याउलट ‘विविधता हे भारताचे बलकेंद्र आहे’, असे अनेक राजकीय नेते म्हणतात. विविधतेमुळेच भारत आज पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
चित्रपटाचे ‘पृथ्वीराज’ असे नामकरण करून सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा अवमान केल्याचे प्रकरण
चीनमधील शिनझियांग या मुसलमानबहुल प्रांतात उत्पादित वस्तूंच्या आयातीवर प्रतिबंध लावण्याच्या अनुषंगाने अमेरिकन संसदेने एक विधेयक संमत केले आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यास संमती दिल्यावर त्याला कायद्याचे रूप प्राप्त होणार आहे
कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर केला गेला असता, तर सत्रांच्या संख्येत आणि सत्रांतील उपस्थितीमध्येही सुधारणा दिसून आली असती. नागरिकांच्या समस्यांचे अधिक कार्यक्षमतेने निराकरण झाले असते.
ज्या २७ टक्के जागा इतर मागासवर्गीय समाजासाठी राखीव होत्या, त्यांवरील आरक्षण उठवून सर्वसाधारण प्रवर्गातून तेथे निवडणूक होणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.
‘ओमिक्रॉन’ नावाच्या नव्या ‘व्हेरीएंट’मुळे पुन्हा जगभरात कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे.त्यामुळे ख्रिसमस आणि ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्त होणार्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर आणि फटाके फोडण्यावर बंदी घालावी.
धार्मिक भेदभाव करणार्या ‘हलाल सर्टिफिकेशन’वर बंदी आणावी, ज्या संस्था ‘हलाल सर्टिफिकेशन’ देतात, त्या सर्व संस्थांची सीबीआयद्वारे चौकशी करून या निधीचा उपयोग आतंकवाद्यांना झाला का ? याची चौकशी करण्यात यावी..