विधानसभेत हिंदुहिताच्या गोष्टींची चर्चा केव्हा होणार ? – ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने शास्त्री, अध्यक्ष, राष्ट्रीय वारकरी परिषद

महाराष्ट्र ही संतांची भूमी असली, तरी विधानसभेत हिंदुविरोधी विधाने आणि कृती होत असल्याचे दिसून येते, असेही ते म्हणाले.

मध्यप्रदेशातील शाळेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ‘करीना-सैफ अली खान यांच्या मुलाचे पूर्ण नाव काय ?’, असा प्रश्न विचारल्याने शाळेला नोटीस

यासाठी उत्तरदायींना शिक्षा केली पाहिजे !

केरळमधील मंत्र्याच्या कार्यालयातील प्रसाधनगृहाच्या बांधकामावर ४ लाख रुपये व्यय करण्यास साम्यवादी सरकारची संमती !

जनतेच्या पैशांची लूट करणारे साम्यवादी सरकार ! असा पक्ष सत्तेवर असल्यास जनहित काय साधले जाणार ?

जैसलमेर (राजस्थान) येथे वायूदलाचे मिग-२१ हे लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू

‘उडत्या शवपेट्या’ अथवा ‘विधवा बनवणारी विमाने’ असा लौकिक असलेली मिग -२१ विमाने आणखी किती वर्षे भारतीय वायूदलामध्ये वापरण्यात येणार आहेत ?

अभिनेत्री सनी लियोनी यांच्या ‘मधुबन’ या गाण्यावर बंदी घाला ! – मथुरेतील संतांची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून नोंद घेऊन हिंदूंचा अवमान करणार्‍या प्रत्येक गोष्टीवर तात्काळ बंदी घातली पाहिजे !

चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गासाठी २६ अधिकारी दोषी

चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग नव्याने वाढल्याने चीनच्या १ कोटीहून अधिक लोकसंख्या असणार्‍या शीआन शहरामध्ये दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. या वाढत्या संसर्गासाठी चीनने त्याच्या २६ अधिकार्‍यांना दोषी ठरवले असून त्यांना लवकरच शिक्षा करण्यात येणार आहे.

परग्रहावरील जीव पृथ्वीवर आक्रमण करणार ! – बाबा वेंगा यांची वर्ष २०२२ साठी भविष्यवाणी

बल्गेरियात रहाणार्‍या अंध वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा उपाख्य बाबा वेंगा या प्रसिद्ध भविष्यवेत्त्या होऊन गेल्या. दृष्टी नसतांनाही त्यांना भविष्य स्पष्टपणे सांगता येत होते. त्यांनी सांगितलेली अनेक भाकिते खरी ठरली आहेत.

लुधियानातील न्यायालयात बाँबस्फोट करणारा पंजाब पोलीस दलातील बडतर्फ हवालदार गगनदीप सिंग असल्याचे उघड

लुधियाना येथील न्यायालयात झालेला बाँबस्फोट गगनदीप सिंग याने घडवला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पंजाब पोलिसांनी दिली. गगनदीप हा माजी पोलीस हवालदार असून त्याला अमली पदार्थांच्या तस्करीमुळे पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले होते.

आसाममध्ये गोतस्करांची संपत्ती जप्त करणारे विधेयक संमत !

गोहत्या आणि गोतस्करी यांच्या संदर्भात केंद्र सरकारने कठोर कायदा केला, तर देशातील राज्यांना वेगवेगळा कायदा करण्याची आवश्यकता भासणार नाही ! केंद्र सरकारने असा कायदा लवकरात लवकर करावा, असेच हिंदूंना वाटते !

देहली येथे धर्मांधांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत एक हिंदु तरुणाचा मृत्यू

हिंदूंकडून कथित रूपाने कुणा धर्मांधाला मारहाण झालीच आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्यास आकाशपाताळ एक करून ‘भारतातील मुसलमान असुरिक्षत आहेत’, अशी बांग ठोकणारे आता गप्प का ? कि त्यांच्या लेखी हिंदूंच्या प्राणाला मूल्य नाही ?