काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या नैनीताल येथील घरावर दगडफेक आणि जाळपोळ

‘हिंदुत्व काय करते, हे पहायचे असेल, तर माझ्या घराचा जळालेला दरवाजा पहा !’ – सलमान खुर्शिद, मग बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन आणि लेखक सलमान रश्दी यांचा शिरच्छेद करण्याचा फतवा काढणारे कोण आहेत ?, हे खुर्शिद का सांगत नाही ?

शबरीमला मंदिरातील ‘अरावणा पायसम’ हा प्रसाद मंदिराचे कर्मचारीच सिद्ध करतात ! – केरळ देवस्वम् मंडळाचे स्पष्टीकरण

शबरीमला मंदिराचा प्रसाद ‘अल् झहा’ या अरबी नावाने, ‘हलाल’ प्रमाणित करून मंदिर परिसरात कुठून उपलब्ध होतो ?, हा प्रश्‍न शेवटी अनुत्तरितच रहातो !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘निवडून येण्यासाठी राजकारण्यांना जनतेला खुश करावे लागते. याउलट साधना करणार्‍याला देव स्वतःहून निवडतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(म्हणे) ‘प्राथमिक शिक्षणातील माध्यम निवडण्याची संधी पालकांना देऊ !’ – पी. चिदंबरम्, काँग्रेस

रुग्णावर कुठले उपचार करायचे, हे डॉक्टर रुग्णाला विचारत नाहीत, त्याचप्रमाणे मुलांना कोणत्या माध्यमातून शिक्षण द्यायचे, हे पालकांनी नव्हे, तर शिक्षणतज्ञांनी ठरवायचे असते आणि शिक्षणतज्ञांनी मातृभाषेतून शिक्षण देणेच योग्य असेच सांगितले आहे.

मूळच्या नंदुरबार येथील सौ. निवेदिता जोशी आणि फोंडा (गोवा) येथील सौ. रेखा माणगावकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

दीपावलीच्या आरंभी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधिकांच्या आध्यात्मिक प्रगतीची घोषणा !

जळगाव येथे अमली पदार्थ विरोधी पथकाकडून १ सहस्र ५०० किलोचा गांजा जप्त !

मुंबई येथील अमली पदार्थ विरोधी पथकाने (‘एन्.सी.बी.’ने) जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ तब्बल १ सहस्र ५०० किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे. या वेळी २ आरोपींना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले.

(म्हणे) ‘दंगल घडवण्यासाठी भाजपने पैशांचे वाटप केले !’ – नवाब मलिक

रझा अकादमीला सोडून नवाब मलिक यांची हिंदूंना दंगलखोर ठरवण्याची उठाठेव !

चौकशीविना कुणालाही उत्तरदायी ठरवता येणार नाही !

राज्यातील दंगलसदृश्य परिस्थितीविषयी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची सावध प्रतिक्रिया !

हिंदुत्वाला अपकीर्त करणारे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या हिंदुद्वेषी पुस्तकावर बंदी घाला !

हिंदुद्वेषी खुर्शिद यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचीही मागणी

राज्यपालांकडे रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी करणार ! – विहिंप

रझा अकादमी आणि इतर संघटना यांच्याविरुद्ध हिंसाचाराचे गुन्हे नोंद केले पाहिजेत. या विरोधात विश्व हिंदु परिषदेच्या वतीने तक्रारी प्रविष्ट करण्यात येणार आहेत.