‘पद्मश्री’ परशुराम गंगावणे यांचे कुडाळमध्ये उत्स्फूर्त स्वागत !

या वेळी भव्य फेरी काढून, तसेच विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्था आणि नागरिक यांच्या वतीने ‘पद्मश्री’ गंगावणे यांचा सत्कार करण्यात आला.

आक्षेपार्ह व्हिडिओ सिद्ध करून प्रसारित केल्याप्रकरणी नगरसेवकाला अटक !

आक्षेपार्ह ‘व्हिडिओ क्लिप’ सिद्ध करून सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी मालेगाव येथील अनेक भागांत वातावरण प्रक्षुब्ध झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून नगरसेवक अयाज हलचल याला अटक केली आहे.

हिंदूंच्या ब्राह्मतेजाचे पुनरुज्जीवक !

बाबासाहेबांच्या जीवनातून खर्‍या इतिहास-संशोधकांनीही धडा घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी शिवचरित्र पोचवतांना त्यांच्याकडून मोठी समष्टी साधना घडली; म्हणून आई जगदंबेने त्यांचे नित्य रक्षण केले, हेही इतिहास-संशोधकांनी लक्षात घ्यावे.

डिसेंबरपर्यंत ४ तालुक्यांतील रस्ते खड्डेमुक्त करणार ! – बांधकाम विभागाचे मनसेला आश्वासन 

 प्रशासकीय अधिकारी कामांसाठी नागरिकांच्या आंदोलनाची वाट का पहातात ? आधीच नोंद घेऊन रस्ते दुरुस्त का करत नाहीत ?

हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

थिरूवनंतपूरम् (केरळ) येथे रा. स्व. संघाचे २७ वर्षीय स्वयंसेवक संजीत यांची ४ अज्ञातांनी १५ नोव्हेंबर २०२१ या दिवशी हत्या केली. या हत्येसाठी भाजपने ‘सोशल डेमोक्रिटिक पार्टी ऑफ इंडिया’ या राजकीय पक्षाला उत्तरदायी ठरवले आहे.

शत्रूच्या क्षमतेचा अंदाज नसतांना थेट राजधानीवर आक्रमण न करता बाजूने राज्य पोखरत नेण्याची आर्य चाणक्य यांना मिळालेली शिकवण !

आर्य चाणक्याने मगध राज्याला चारही बाजूंनी दुर्बळ करणे आरंभले आणि एके दिवशी चंद्रगुप्त मौर्याला मगधचा शासक बनवण्यात चाणक्य यशस्वी झाले.’

श्रीराम, श्रीकृष्ण, तसेच भगवद्गीता, महाभारत, रामायण आणि गोमाता यांना राष्ट्रीय सन्मान मिळाला पाहिजे !

अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा धार्मिक स्वातंत्र्य अतिशय महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने भारतात ईशनिंदा किंवा कठोर कायदा नसल्याने गुन्हेगारांना कठोर शिक्षा देता येत नाही. यातूनच मोठ्या प्रमाणात हिंदु देवतांचा अवमान होईल, अशा पद्धतीने विज्ञापने दिली जातात.

कालपटलावर शिवतेजाचा अमीट ठसा उमटवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे !

इतिहासप्रेमी, संशोधक, लेखक, संघटक, कुशल वक्ता, अशा अंगभूत गुणांचे भांडार असणारे व्रतस्थ आणि ब्राह्मतेज अन् क्षात्रतेज यांचा संगम असलेले कर्मयोगी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समुहाकडून श्रद्धांजली !

वारसा शिवशाहिरांचा, जागर हिदुत्वाचा !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !

साधकांनो, तुम्ही पाठवलेले लिखाण जागेअभावी प्रसिद्ध करता येत नसल्याने क्षमाप्रार्थी आहोत !

पूर्वीच्या तुलनेत आता साधकसंख्या वाढल्याने साधकांचे लिखाणही अनेक पटींनी वाढले आहे. पुढे जशी जागा उपलब्ध होईल, त्यानुसार लिखाण प्रसिद्ध करण्यात येईल…