साधकांनो, तुम्ही पाठवलेले लिखाण जागेअभावी प्रसिद्ध करता येत नसल्याने क्षमाप्रार्थी आहोत !

पूर्वीच्या तुलनेत आता साधकसंख्या वाढल्याने साधकांचे लिखाणही अनेक पटींनी वाढले आहे. पुढे जशी जागा उपलब्ध होईल, त्यानुसार लिखाण प्रसिद्ध करण्यात येईल…

संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधनाच्या कार्यासाठी छायाचित्रकांची (‘कॅमेर्‍यां’ची) आवश्यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी बाजूचे साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन!

सध्या कलियुगात मनुष्य रज-तम प्रधान आहे आणि त्याचे आयुमानही अल्प आहे. त्यामुळे आता मनुष्याच्या समस्या सोडवण्यासाठी उपवास, तीर्थयात्रा यांसारख्या कर्मकांडाच्या स्तरावरील उपाय केले, तरी अपेक्षित फलप्राप्ती होत नाही.

खरा परमार्थी

खरा परमार्थी असतो तो सतत आत्मपरीक्षण करत असतो, त्याला दुसर्‍याचे अवगुण दिसतच नाहीत, त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की, त्याला इतर सर्वजण परमेश्वररूप भासतात.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील धर्मप्रेमींनी केलेले समष्टी साधनेचे प्रयत्न !

सद्गुरु (कु.) स्वाती खाड्ये यांच्या संकल्पामुळे धर्मप्रेमींसाठी ‘हरिलीला’ हा ‘ऑनलाईन’ सत्संग चालू आहे. या सत्संगातील सर्व धर्मप्रेमी ‘समष्टी सेवेतील सहभाग वाढवणे आणि नियमित व्यष्टी साधना करणे’ यांसाठी तळमळीने प्रयत्न करत आहेत.

सौ. अर्पिता देशपांडे यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रक्रिया राबवल्यावर त्यांना स्वत:त जाणवलेले पालट

प्रक्रिया राबवण्यापूर्वीची माझ्या मनाची स्थिती, प्रक्रियेच्या वेळी झालेला मनाचा संघर्ष, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगामुळे साधनेला मिळालेली दिशा अन् प्रक्रियेनंतर माझ्यात जाणवलेले पालट यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याच्या प्रक्रियेमुळे निराशेतून बाहेर पडू शकतो’, हे लक्षात आल्यामुळे आशेची ज्योत प्रज्वलित होऊन बाह्यमनाला उत्साह वाटणे

श्रीकृष्णाच्या कृपेने पूर्वी एकदा परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभला होता. त्या वेळी त्यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन पुढे दिले आहे.

यजमान रवींद्र देशपांडे यांचे निधन झाल्यावर श्री गुरुकृपेने स्थिर राहून परिस्थिती स्वीकारणार्‍या यवतमाळ येथील श्रीमती धनश्री देशपांडे !

आपत्काळातील कठीण प्रसंगी श्री गुरूंप्रतीची श्रद्धाच आपल्याला तारून नेणार आहे’, हे भाववृद्धी सत्संगात सांगितलेले सूत्र श्री गुरूंच्या कृपेने मला अनुभवायला आले.

५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील कु. अर्हिता हर्षद नारकर (वय ७ वर्षे) !

कु. अर्हिता हर्षद नारकर हिला ७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !