पाकमधील चिनी नागरिकांवरील गोळीबारात दोघे जण घायाळ

कर्ज देऊन किंवा प्रकल्पांद्वारे चीनला पाकवर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल, असे वाटत असेल, तर ते इतके सोपे नाही, हे त्याने अशा घटनांतून लक्षात घेतले पाहिजे !

जम्मू-काश्मीरच्या ५ जिल्ह्यांत ७ ठिकाणी काश्मिरी हिंदूंसाठी २ सहस्र ७४४ सदनिका बांधणार !

काश्मिरी हिंदूंसाठी घरे बांधली, तरी ‘त्यांचे रक्षण कोण करणार ?’ हाच मूळ प्रश्‍न आहे. आजही काश्मीरमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत, ही वस्तूस्थिती आहे !

निंबळक (जिल्हा सातारा) येथील पोलीस पाटील समाधान कळसकर यांच्या विरोधात विनयभंगासह ॲट्रोसिटीचा गुन्हा नोंद

पोलीस पाटील समाधान कळसकर यांना अद्याप अटक नाही ?

लसीचे कूपन वाटण्यावरून संभाजीनगर येथे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांत हाणामारी !

भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांनी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी प्रविष्ट केल्या आहेत.

पूरग्रस्त भागात केंद्राच्या निधीतून कामे करावीत ! – खासदार श्रीनिवास पाटील

अतीवृष्टीमुळे झालेल्या हानीभरपाईसाठी निधी द्यावा.

बहिणी बनल्या वैरिणी !

प्रत्येक नागरिकांत राष्ट्रीय अस्मिता रूजली की, त्याच्यातील प्रांतवाद, भाषावाद फिके पडतात आणि ‘राष्ट्राचा उत्कर्ष’या एकाच धाग्यात ते बांधले जातात. भारतात असे चित्र दिसण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न होणे आवश्यक आहे !

हिंदूंनी संघटित होण्याची आवश्यकता !

‘अल्पसंख्यांक केवळ धार्मिक एकीमुळे बहुसंख्य हिंदूंना भारी झाले आहेत ! त्यांना तोंड देता येण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले        

गूगलने ‘पराजित’ या शब्दाचा अर्थ देतांना हळदीघाटीमधील युद्धात अकबराने महाराणा प्रताप यांना पराभूत केल्याचा दिला खोटा संदर्भ !

गूगलचा हिंदुद्वेष ! याविषयी इतिहासप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांनी ‘गूगल’ला खडसावून त्याला योग्य संदर्भ देण्यासाठी भाग पाडले पाहिजे !

मुंबई उच्च न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांचा जामीन फेटाळला !

पोलिसांनी न्यायालयाकडे कुंद्रा यांच्यासाठी ७ दिवसांनी पोलीस कोठडी मागितली; मात्र न्यायालयाने ती असंमत केली. सध्या कुंद्रा न्यायालयीन कोठडीत आहेत.

अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर चीनविरोधी कारवायांसाठी होऊ देणार नसल्याचे सांगत तालिबानची चीनशी हातमिळवणी !

तालिबान आणि चीन यांच्यात मैत्री झाल्याचे वाईट परिणाम भारताला भोगावे लागतील, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने डावपेच आखणे महत्त्वाचे !