बदलापूर येथील शालेय विद्यार्थिनीवरील अत्याचाराचे प्रकरण !

बदलापूर – येथील नामांकित शाळेतील विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात सहआरोपी असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना ४४ दिवसानंतर अटक करण्यात आली. न्यायालयात त्यांना सादर केल्यावर न्यायालयाने त्यांना एका प्रकरणात जामीन संमत केला आहे, तर आणखी एका प्रकरणात पोलिसांनी त्यांना लगेच अटक केली आहे. त्याआधी न्ययाालयाने दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या कोठडीविरोधात त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने एका प्रकरणात जामीन, तर दुसर्या प्रकरणात अटकेची अनुमती दिली आहे.
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
१० वर्षे उलटूनही ‘सी.आय.डी.’ अहवाल गुलदस्त्यातच ?
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
समान नागरी कायदा अस्तित्वात येणे, ही काळाची आवश्यकता ! – मिलिंद एकबोटे, कार्याध्यक्ष, समस्त हिंदु आघाडी
छत्रपती शिवरायांच्या भूमीत जन्म घेणे हे सर्वांचे भाग्य ! – तनीकेल्ला भरणी
‘युवान’ ही युवकांसाठी प्रेरणादायी चळवळ ! – प्रा. डॉ. रजनीश कामत, कुलगुरु