परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या बाहेर ठेवलेल्या मंदारच्या रोपाच्या संदर्भात केलेले संशोधन !
या निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
या निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
२९.५.२०२० या दिवशी श्रीमती सुनंदा देऊस्कर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या ज्येष्ठ कन्येला त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चंद्र उगवताच चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो, त्याप्रमाणे केवळ अंतःकरणातल्या दयाद्रवाने गुरु शिष्याला तारतात.
आज त्यांच्या पत्नीला जाणवलेले त्यांचे अन्य गुण, तसेच निवृत्त जिल्हा न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर यांच्या सत्संगाचा साधनेसाठी त्यांना झालेला लाभ आणि त्यांच्यात झालेले पालट यांविषयीची सूत्रे पहाणार आहोत.
गुरुदेवा, बाबांची अंतर्गत साधना चालू असेलही; परंतु ती माझ्यासारख्या जिवाला कळत नाही. ‘आपणच त्यांना आणि आम्हाला सद्बुद्धी देऊन अन् आमच्यावर कृपा करून आमचा उद्धार करावा’, ही प्रार्थना !
‘देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी ।’, अशी विख्यात कवी आणि लेखक ग.दि. माडगूळकर यांची सुप्रसिद्ध कविता आहे. त्यामध्ये ‘ईश्वर निसर्गाच्या माध्यमातून माणसाला सहस्रो हातांनी साहाय्य करतो….
पू. (सौ.) पाटीलआजींच्या मुलाखतीचा भाग आपण क्रमश पहात आहोत. आज आपण या मुलाखतीचा उर्वरित भाग पहाणार आहोत.
पाय दुखत असतांना नृत्याचा सराव केल्यावर उपाय होऊन त्रास अल्प होणे
कु. अपालाने हा नृत्यप्रकार भावस्थितीत सादर केल्यामुळे आमच्यातही भाव निर्माण होण्यास साहाय्य होऊन आम्हाला होणार्या त्रासाकडे आमचे दुर्लक्ष झाले.