परमबीर सिंह यांच्यासह ६ जणांवरील भ्रष्टाचाराच्या अन्वेषणासाठी पोलिसांकडून ७ सदस्यीय समिती स्थापन !

भ्रष्टाचार करून खंडणी मागणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना सरकारने बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकावे, असेच जनतेला वाटते !

कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद यांचा एकमेकांशी संबंध नसल्याचा आरोपींचा न्यायालयात दावा !

त्यामुळे एल्गार परिषदेनंतर उसळलेली दंगल आणि त्याअंतर्गत लावण्यात आलेला आतंकवादविरोधी कायदा रहित करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

बँक दिवाळखोरीत निघाल्यास ठेवीदारांना ९० दिवसांत पैसे मिळणार ! – केंद्रशासनाचा निर्णय

तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुडीत निघालेल्या बँकेच्या ठेवीदारांना ९० दिवसांमध्ये त्यांचे पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२३ सहस्र वाहन परवाने पुन्हा परिवहन कार्यालयात जमा !

कोरोनाच्या प्रारंभी अनेकांनी अन्यत्र स्थलांतर करणे, तसेच प्रतिबंधित क्षेत्र, चालक घरी उपलब्ध नसणे इत्यादी कारणांमुळे २३ सहस्रांहून अधिक वाहन परवाने पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आर्.टी.ओ.मध्ये) जमा झाली आहेत.

नागपूर येथे पशूवैद्यकीय चिकित्सकांच्या आंदोलनामुळे उपचारांअभावी जनावरांचा मृत्यू !

आंदोलन करतांना जनावरांवरील उपचार थांबवणे हे कितपत योग्य ? जनावरांचे मृत्यू होऊ देणार्‍या असंवेदनशील पशूवैद्यकीय चिकित्सकांना वेळीच खडसवायला हवे !

पूरस्थितीनंतर ३२ मार्गांवर वाहतूक चालू !

यामध्ये कोल्हापूर-पुणे मार्गावर सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे, तर ४ दिवसांपासून अडकून पडलेल्या प्रवाशांनाही स्वत:च्या गावी सुखरूप पोचता आले आहे, अशी माहिती एस्.टी.च्या वाहतूक विभागाने दिली.

अनेक भागांत एकाच दिवसात ३२ इंच पाऊस झाल्याने पूर ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

कोल्हापुरात अनेक ठिकाणी ब्रिटिशकालीन अल्प आकाराच्या मोर्‍या आहेत. बर्‍याचदा गाळ, दगड किंवा झाडे वाहून आल्यामुळे या मोर्‍या बंद होतात.

पिंपरी (पुणे) येथे रेकी करून सोनाराची दुकाने लुटणार्‍या नेपाळी चोरांना अटक

१८ जून या दिवशी झालेल्या चोरीनंतर चालू असलेल्या अन्वेषणातून या चोरांना विविध जिल्ह्यांतून पकडण्यात आले आहे.

नागपूर येथे महापालिका प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकारी ऐकत नसल्याने नगरसेवक हतबल !

नगरसेवकांचे जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष !

साहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या पुण्यातील घरावर सीबीआयची धाड !

१०० कोटी रुपये वसुली प्रकरणी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे साहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या पुण्यातील घरावर २७ जुलैच्या रात्री केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआय) धाड घातली आहे….