
ठाणे – २६ वर्षीय मुक्या आणि पायाने अपंग असणार्या मुलीवर सावत्र वडिलांकडून वर्षभर लैंगिक अत्याचार, तर सावत्र बहिणीच्या नवर्याकडून मारहाण होत असल्याचा प्रकार ठाण्यात घडला आहे. या प्रकरणी गतीमंद मुलीच्या सख्ख्या भावाने या दोघांविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पीडितेच्या आईचा हा तिसरा नवरा होता. तिच्या आईचा २४ सप्टेंबर या दिवशी गंभीर आजाराने मृत्यू झाल्यानंतर तिचा मोठा भाऊ पीडितेला घेऊन स्वत:च्या घरी गेला. तिच्या शरिरावर जखमा होत्या. त्या वेळी पीडितेची प्रकृती बिघडली होती. त्या वेळी भावाने चौकशी केली असता तिने हातवारे करत सर्व प्रकार सांगितला. तिची वैद्यकीय पडताळणी केली असता तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले.
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !
‘विद्याभारती’ शैक्षणिक संघटनेच्या वतीने मराठी राजभाषेचा ठराव संमत !
ग्रामीण भागात २२ लाख लोकांना १ सहस्र २०० टँकरने पाणीपुरवठा !