कोटी कोटी प्रणाम !
• चराठा (सावंतवाडी) गावच्या श्री सातेरीदेवीचा आज जत्रोत्सव !
• पावस, रत्नागिरी येथील स्वामी स्वरूपानंद यांची आज जयंती
• चराठा (सावंतवाडी) गावच्या श्री सातेरीदेवीचा आज जत्रोत्सव !
• पावस, रत्नागिरी येथील स्वामी स्वरूपानंद यांची आज जयंती
भारतीय चित्रपटात पाद्रयांना चांगले, तर हिंदूंच्या पुजार्यांना नेहमीच वाईट दाखवण्यात येते. आता यामध्ये पालट करण्याचे धाडस दिग्दर्शक दाखवतील का ?
आंध्रप्रदेशातील मंदिरांवर आक्रमणे होत आहेत. यामुळे देशभरातून हिंदूंकडून संताप व्यक्त होत आहे. याच अनुषंगाने ९ जानेवारी या दिवशी धर्माभिमान्यांकडून #SaveAndhraTemples हा ‘हॅशटॅग’ ‘ट्रेंड’ करण्यात आला होता.
धर्मांध कसाई हेही आतंकवाद्यांप्रमाणे आणि सराईत गुंडांप्रमाणे पोलिसांवर गोळीबार करतात आणि अशांना वाचण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष, साम्यवादी, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष पुढाकार घेतात !
तणावग्रस्त सैनिक भविष्यात युद्ध पेटल्यास त्याला सक्षमरित्या कसे सामोरे जातील ? भारतातील आतंकवादाला उत्तरदायी असणार्या पाकला नष्ट केल्याचा दुष्परिणाम सैनिकांवर होत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना हे लज्जास्पद !
प्रस्तावित कायद्यामध्ये दगडफेक करणार्यांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. संपूर्ण वसुली संबंधित आरोपींकडून केली जाणार आहे. धार्मिक स्थळांवरून दगडफेक झाली, तर हे धार्मिक स्थळ सरकारकडून अधिग्रहित करण्यात येणार आहे.
मानाच्या अखिल मंडई गणपती मंदिराच्या लोखंडी दरवाजाची कडी उचकटून चोरट्यांनी मंदिरातील मूर्तीवरील २० ते २२ तोळे वजनाचे सोन्याचे २ हार चोरून नेल्याची घटना ८ जानेवारीच्या पहाटे घडली.
‘अपेडा’ने मांस निर्यातदारांना ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक होते, ते काढून टाकले आहे, हा हिंदूंसाठी हा मोठा विजय आहे !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आणि त्रासदायक आहे.
‘२२.१२.२०१९ या दिवशी मी ओडिशा राज्यातील ‘राऊरकेला ते भुवनेश्वर’ असा प्रवास रेल्वेने करत होतो. मी माझी ‘बॅग’ माझ्या आसनाच्या खाली ठेवली. रात्री मी झोपण्यासाठी वरच्या आसनावर गेलो. काही वेळानंतर मला आवाज ऐकू आला, ‘‘आपल्यापैकी कुणाची ही बॅग आहे का ? ही बॅग चोर घेऊन गेला होता.’’….