औरंगजेब धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाही ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
औरंगजेब हा धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाही, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या माध्यमातून एकप्रकारे त्यांनी संभाजीनगरच्या उल्लेखाचे समर्थनच केले आहे.
औरंगजेब हा धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाही, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या माध्यमातून एकप्रकारे त्यांनी संभाजीनगरच्या उल्लेखाचे समर्थनच केले आहे.
‘औरंगाबाद’ शहराचे नाव ‘संभाजीनगर’ करण्याच्या मागणीवरून उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य ऐकल्यानंतर आनंद झाला.
पूर्वी चराठा हे गाव ‘मौजे चराठिये’ या नावाने ओळखले जायचे. गावच्या श्री सातेरीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव मार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्बादशी, कलियुग वर्ष ५१२२ (१० जानेवारी २०२१) या दिवशी साजरा होत आहे.
रेल्वे चालू करण्याने कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून उपाययोजना करण्यात येईल
महाराष्ट्रभूषण समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृती महाराज देशमुख यांचे लाडके मृदंगाचार्य आणि ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांचे स्नेही श्रीहरी महाराज शेळके ठाणगावकर (वय ३० वर्षे) यांचे ९ जानेवारी या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.
आयडीबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक रूपेश कोडगिरे यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
पोलिसांचा धाक अल्प झाल्यामुळे गुन्हेगार पोलिसांना जुमानत नाहीत. ही स्थिती पालटण्यासाठी गुन्हेगारांना पोलिसांचा धाक असणे आवश्यक आहे.
पोलीस चोरांना घाबरतात म्हणजे त्यांना प्रशिक्षण योग्य प्रकारे दिले जात नाही का ? कि पोलिसांचे मनोधैर्य खालावले आहे ?
देवीचे मंदिर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असून मंदिराच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करू त्यासाठी आवश्यक प्रस्ताव देवस्थान समितीला सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्याकडून धान्याची हानीभरपाई वसूल केली पाहिजे.