आर्थिक अपव्यवहाराच्या प्रकरणी दोघा चिनी नागरिकांना अटक !
भारतातील चिनी नागरिकांवर सुरक्षायंत्रणांनी किती मोठ्या प्रमाणात लक्ष ठेवणे आवश्यक आहे, हे यातून दिसून येते ! त्यामुळे चिनी नागरिकांना भारतात प्रवेश द्यायचा का, याचा सरकारने विचार करावा !
भारतातील चिनी नागरिकांवर सुरक्षायंत्रणांनी किती मोठ्या प्रमाणात लक्ष ठेवणे आवश्यक आहे, हे यातून दिसून येते ! त्यामुळे चिनी नागरिकांना भारतात प्रवेश द्यायचा का, याचा सरकारने विचार करावा !
निवडणुकीत हाणामारी, हत्या, पैसे वाटप, बनावट मतदान असे अनेक गुन्हे घडत असल्याने सध्याची लोकशाही निरर्थक ठरत आहे.
घडणार्या गुन्ह्यांत राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेते सापडण्याचे प्रमाणे अधिक असल्याने गुन्हेगारांचा भरणा असलेला पक्ष असे नाव दिल्यास त्यात चूक काय ?
सर्वत्र फोफावलेल्या अनधिकृत मशिदींच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही ! या मशिदींनंतर येथे धर्मांधांची वस्ती वाढते आणि नंतर हिंदूंना या भागातून पलायन करण्याची वेळ येते !
कोरोनाच्या लसीकरणाविषयी वैयक्तिक माहिती विचारणारे दूरध्वनी आले असतील, तर त्यांनी याची माहिती पोलिसांना द्यावी किंवा महाराष्ट्र सायबर विभागात तक्रार करावी.
भ्रष्ट अधिकार्यांना नुसते निलंबित करून चौकशी नको, तर कायमस्वरूपी बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे !
पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे १७ जानेवारी या दिवशी निधन झाले.
शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांचI जयघोष करून एका तोफेस बत्ती देऊन सलामी देण्यात आली.
जिल्ह्यातील ६० टक्के शेतकर्यांनी कापूस, सोयाबीन या पिकांमध्ये हानी झाल्याने येत्या हंगामात या पिकांऐवजी मसाला पिकांकडे लक्ष केंद्रीत केले आहे.
शासकीय कर्मचार्यांवर आक्रमण करणार्यांना कडक शिक्षा झाल्यास असे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही !