हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

पुणे – मानाच्या अखिल मंडई गणपती मंदिराच्या लोखंडी दरवाजाची कडी उचकटून चोरट्यांनी मंदिरातील मूर्तीवरील २० ते २२ तोळे वजनाचे सोन्याचे २ हार चोरून नेल्याची घटना ८ जानेवारीच्या पहाटे घडली. चोरट्यांनी जातांना दानपेटी फोडून रोख रक्कमसुद्धा चोरली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे. मंदिराचे पुजारी सकाळी ६ वाजता मंदिरात आल्यानंतर हा चोरीचा प्रकार समोर आला. त्यांनी तात्काळ मंडळाच्या पदाधिकार्यांना घटनेची माहिती दिली.
(सौजन्य : लोकसत्ता.com)
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
पुणे शहरात वारीमध्ये ८ सहस्रांहून अधिक पोलीस कर्मचारी असतांना चोरीच्या ११ घटनांची नोंद !