भीमा नदीपात्रात सापडली भगवान शंकराची पुरातन मूर्ती
भीमा नदीपात्रातील २८ मोर्यांच्या रेल्वे पुलाजवळ भगवान शंकराचे मुख असलेली अनुमाने १५० वर्षांपूर्वीची दगडी मूर्ती खोदकाम करतांना सापडली आहे. या मूर्तीचा तोंडवळा ५ फूट असून तिचे वजन १ टनापर्यंत आहे.
भीमा नदीपात्रातील २८ मोर्यांच्या रेल्वे पुलाजवळ भगवान शंकराचे मुख असलेली अनुमाने १५० वर्षांपूर्वीची दगडी मूर्ती खोदकाम करतांना सापडली आहे. या मूर्तीचा तोंडवळा ५ फूट असून तिचे वजन १ टनापर्यंत आहे.
• सनातनच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा आज वाढदिवस
• गोवा येथील सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा आज वाढदिवस
एका मंदिरावर धर्मांध नियंत्रण मिळवतात आणि हिंदू गप्प बसतात, हे संतापजनक ! अनेक शतके धर्मांध हिंदूंवर अत्याचार करत असूनसुद्धा हिंदूंच्या वृत्तीत पालट न झाल्याने म्हणजे साधनेचे आध्यात्मिक बळ न वाढवल्याने त्यांची झालेली ही दुःस्थिती !
आदिवासींचे धर्मांतर रोखणार्या आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! हिंदूंचे धर्मांतर करणार्या धूर्त ख्रिस्त्यांवर कारवाई होईपर्यंत हिंदूंनी सरकारचा पाठपुरावा करावा ! सरकारनेही राष्ट्रीय पातळीवर कठोर कायदा केला पाहिजे !
जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे हुतात्मा स्मारकाच्या भूमीपूजनाचे निमंत्रण न दिल्याने आमदाराची कृती ! भाजपच्या आमदारांकडून असे घडणे अपेक्षित नसून अशा प्रकारांमुळे समाजात चुकीचा संदेश जाईल, हे निश्चित !
पाक इस्लामी देश असतांनाही तेथे अशांना शरीयतनुसार शिक्षा देत नाहीत, हे लक्षात घ्या ! केवळ सोयीपुरती शरीयतची मागणी केली जाते. यातून धर्मांधांचे ढोंगी धर्मप्रेम उघड होते !
पाकच्या बलुचिस्तानमधील बलुच लोकांच्या एका संघटनेने पाक सैन्याच्या चौकीवर आक्रमण करून ७ सैनिकांना ठार केले. या घटनेसाठी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला उत्तरदायी ठरवले आहे.
भारताने हे योग्यच केले; मात्र त्यासह चीनने नोव्हेंबर मासात जर असा निर्णय घेतला होता, तर भारताने तात्काळ असा निर्णय घेणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित होते ! आता भारतीय प्रवाशांना सुखरूप भारतात परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
‘‘कुटुंबियांना लक्ष्य करणे, ही नामर्दानगी आहे. या नामर्दानगीला शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल. बायकांच्या पदाराआडची खेळी तुमच्यावर उलटल्याविना रहाणार नाही. आमच्यापैकी कुणी काहीही चुकीचे केलेले नाही.