सनातनच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा आज वाढदिवस
महर्षींच्या आज्ञेनुसार १३ मे २०२० या दिवशी ‘श्रीचित्शक्ति’ असे संबोधण्यास आरंभ

गोवा येथील सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा आज वाढदिवस
९ ऑक्टोबर २०१२ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना
सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
गुरुपौर्णिमेला १४ दिवस शिल्लक
१५ जुलै : महाकवी कालीदास दिन
१५ जुलै : माणगाव, सिंधुदुर्ग येथील प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्येस्वामी) यांची पुण्यतिथी
१५ जुलै : सनातनच्या १२८ व्या संत पू. (कै.) श्रीमती सौदामिनी कैमल यांची पुण्यतिथी
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
गुरुपौर्णिमेला १५ दिवस शिल्लक