सिंधुदुर्गनगरी येथे एका पोलिसाच्या घरातून दुसर्या पोलिसाच्या मुलानेच केली दागिन्यांची चोरी
पोलीस वसाहतीत रहाणार्या ओंकार राजू माळगे याला अटक करून गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलीस वसाहतीत रहाणार्या ओंकार राजू माळगे याला अटक करून गुन्हा नोंद करण्यात आला.
करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने हुतात्मा सैनिक संग्राम पाटील आणि ऋषिकेश जोंधळे यांना श्रद्धांजली
काही मासांपूर्वी पोलिसांनी सुरक्षेची मागणी फेटाळली होती ! देशात हिंदुत्वनिष्ठांच्या होणार्या हत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
एका बुरखाधारी धर्मांध महिलेकडेही आता पिस्तुले असतात आणि ती गोळीबार करते !
ओवैसी हे महंमद अली जीना यांच्याप्रमाणे इस्लामवाद, फुटीरतावाद आणि कट्टरतावाद यांची भाषा बोलत आहेत. देशातील प्रत्येकाने ओवैसी यांच्या फुटीरतावादी आणि धार्मिक राजकारणाच्या विरोधात उभे राहिले पाहिजे.
मुळात हिंदु संघटनांना अशी मागणीच करावी लागू नये. केंद्र सरकारने स्वतःहून हा कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
जर तुम्ही ३० सहस्र रोहिंग्यांची मतदारसूचीत नोंद असल्याचे सांगत आहात, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एवढे सगळे होईपर्यंत झोपा काढत होते का ?, असा प्रश्न एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांच्या टीकेवर केला आहे.
गेल्या ३ दशकांत सहस्रावधी आतंकवादी आक्रमणे सोसूनही त्यावर हातावर हात ठेवून गप्प बसलेला भारत !
कर्नाटकमधील भाजप सरकारने राज्यात ५०० कोटी रुपयांची तरतूद करून ‘कर्नाटक वीरशैव-लिंगायत निगम’ची स्थापना करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी या निगमची स्थापना करण्याची घोषणा केली होती.
मुंबई आणि ठाणे परिसरातील एकूण १० ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाकडून अन्वेषण (‘सर्च ऑपरेशन’) करण्यात येत असल्याचे समजते.