
भाग्यनगर (तेलंगाणा) – जर तुम्ही ३० सहस्र रोहिंग्यांची मतदारसूचीत नोंद असल्याचे सांगत आहात, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एवढे सगळे होईपर्यंत झोपा काढत होते का ?, असा प्रश्न एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांच्या टीकेवर केला आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
ओवैसी पुढे म्हणाले की, ३० ते ४० सहस्र रोहिंग्यांची नोंद मतदार सूचीमध्ये कशी झाली, याकडे लक्ष देण्याचे काम त्यांचे नाही का? भाजपचे दावे खरे असतील, तर त्यांनी २४ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत अशा एक सहस्र नावांची तरी सूची द्यावी, असे आव्हानही ओवैसी यांनी भाजपला दिले आहे.
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
मुंब्रा येथे ४० सहस्र बोगस मतदारांची नावे घुसवण्याचे काम चालू !
श्रीराममंदिर हे भाजप आणि रा.स्व. संघ यांचे कार्यालय असून तेथे खर्या अर्थाने मंदिर बनेल, तेव्हा मी दर्शनासाठी जाईन !
इस्माईलला मुसलमान समाजातून बहिष्कृत करावे ! – भाजप
Maharashtra Monsoon Session 2026 : पश्चिम महाराष्ट्रातील दुधात आढळली २५ टक्के भेसळ !
१७ वर्षे लेखापरीक्षणाचा अहवाल न देणार्या वक्फ मंडळावर कठोर कारवाईचे निर्देश द्यावेत !