कोल्हापूर-मिरज मार्गाचे दुहेरीकरण करा ! – संजय मंडलिक, खासदार, शिवसेना
मिरज-पुणे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण चालू आहे ,त्यामुळे कोल्हापूर मिरज मार्गाचे दुहेरीकरण आवश्यक आहे.
मिरज-पुणे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण चालू आहे ,त्यामुळे कोल्हापूर मिरज मार्गाचे दुहेरीकरण आवश्यक आहे.
प्रभु श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ५ लाख रुपयांचा निधी समर्पित केला आहे.
दिनदर्शिकेच्या विक्रीतून मिळणारी रक्कम ही अंध विद्यार्थ्यांना बोलणारी घड्याळे देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाचे अंबरनाथ तालुक्यातील सर्व धारकरी बंधू आणि भगिनी यांनी पूजन करून वंदन केले.
मनसे ‘मराठा राजभाषा’ दिवस सण आणि उत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करणार आहे.
श्री कालकामाता मंदिराला लक्ष्य करून करण्यात आलेल्या स्फोटामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
धर्मांधांकडून लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदु मुलींवर होणारे अत्याचार, महिलांवरील बलात्कार आदी दूर करण्यासाठी यांनी कधी आवाज उठवला आहे का ? यावरून स्त्रीमुक्ती, महिला सक्षमीकरण आदी मागण्या किती पोकळ आहेत, हेच दिसून येते !
ज्या लोकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या ते नेताजींचाही सन्मान करत नाहीत आणि त्यांना ‘श्री रामा’विषयीही आस्था नाही. या प्रकरणामध्ये घोषणा देणार्या व्यक्तींचा शोध घेताला जावा, अशी मागणी संघाने भाजपकडे केली आहे.
मुंबईचा आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा काहीही संबंध नसतांना वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रयत्न कर्नाटकचे उपमुख्यमंत्री करत आहेत, हेच स्पष्ट होते ! जर सीमावादातील भाग वादग्रस्त आहे, तर तो केंद्रशासित करण्यास काय अडचण आहे ?
भारतात भ्रष्टाचार्यांवर कठोर कारवाई होत नाही , ही स्थिती हिंदु राष्ट्रातच पालटली जाईल !