राजौरी (जम्मू) येथे मंदिराजवळ स्फोट !

श्री कालकामाता मंदिर

राजौरी (जम्मू) – येथे श्री कालकामाता मंदिराला लक्ष्य करून करण्यात आलेल्या स्फोटामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

 (सौजन्य : Daily Excelsior)

यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.