पाकिस्तानने पकडलेल्या ७ भारतीय मच्छिमारांची सुटका
भारत-पाकिस्तान सागरी सीमेजवळ पाकिस्तान सागरी सुरक्षा यंत्रणेने पकडलेल्या ७ भारतीय मच्छिमारांची भारतीय तटरक्षक दलाने सुटका केली.
भारत-पाकिस्तान सागरी सीमेजवळ पाकिस्तान सागरी सुरक्षा यंत्रणेने पकडलेल्या ७ भारतीय मच्छिमारांची भारतीय तटरक्षक दलाने सुटका केली.
पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वरून ‘हा चित्रपट का पहावा ?’ हे सांगितले आहे. पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटांचे कौतुक केले होते.
देहलीतील धर्म संसदेत द्वारका पीठाचे शंकराचार्य सदानंद सरस्वती यांचे विधान
हिंदूंना अशी धमकी मिळायला देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? अशी विद्यापिठे म्हणजे शिक्षणाची केंद्रे नव्हेत, तर हिंदुद्वेषाचे अड्डे बनली आहेत. त्यामुळे सरकारने अशा विद्यापिठांवर तात्काळ बंदी घातली पाहिजे !
या देशात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित आहेत, हे याच घटनेतून पुन्हा समोर येते. याविषयी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी ढोंगी निधर्मीवादी पक्ष तोंड उघडतील का ?
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वर्षभरात १६ टक्के वाढले !
सरकारी योजनांचा सर्वाधिक लाभ मुसलमान घेतात, असेच चित्र दिसत असते आणि आता या योजनेतून मिळणार्या पैशांचा वापर जिहादी आतंकवादासाठी होत आहे !
देहलीत वर्ष २०२२ मध्ये झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला तिहार कारागृहात अटकेत आहे.
किराणा दुकानांना होत आहे सहस्रो कोटी रुपयांचा तोटा ! केवळ नियमांत पालट करून उपयोग नाही, तर संबंधित आस्थापनांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे !
सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय ! ख्रिस्ती मिशनरी शाळांतील हा प्रकार म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांची हत्याच आहे अन् याची हत्यारी काँग्रेस आहे, हे लक्षात घ्या !