तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या राज्यात असुरक्षित महिला डॉक्टर !
‘गेल्या ७-८ वर्षांपासून बंगाल सरकारची कुकृत्ये चर्चेत आहेत. सत्तेचा माज असलेल्या सरकारला त्याचा काही फरक पडत नाही; कारण मुर्दाड मने झालेली बंगालमधील जनता तृणमूल पक्षाला परत परत निवडून देते !