Bengal Woman Suicide : बंगालमध्‍ये विवाहबाह्य संबंधांच्‍या संशयातून महिलेला मारहाण झाल्‍याने तिने केली आत्‍महत्‍या !

तृणमूूल काँग्रेसच्‍या नेत्‍यांवर आरोप

TMC MP Saket Gokhale : केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या पत्नीला ५० लाख रुपये हानी भरपाई देण्याचा आदेश

तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांना मानहानी प्रकरणी देहली उच्च न्यायालयाचा दणका !

संपादकीय : शरीयतनुसार शिक्षा !

कायदे केल्याने धर्मांध मुसलमान त्याचे पालन करतील, या भ्रमात न रहाता त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करायला हवेत !

Bengal Couple Beaten : विवाहबाह्य संबंधांवरून तृणमूल काँग्रेसच्‍या पदाधिकार्‍याकडून एका जोडप्‍याला भर रस्‍त्‍यात काठीद्वारे अमानुष मारहाण !

बंगालमध्‍ये शरीयतच लागू होणार आहे, हेच यातून स्‍पष्‍ट होते ! हिंदूंनी याकडे आता गांभीर्याने पहात तेथील हिंदूंचे रक्षण होण्‍यासाठी संघटित होऊन कृतीशील होणे आवश्‍यक आहे !

WB Defamation Case : बंगालच्या राज्यपालांकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला !

देशात प्रथमच अशा प्रकारे एखाद्या राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांवर मानहानीचा खटला दाखल झाला आहे.  राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात अनेक दिवसांपासून वाद चालू आहे.

संपादकीय : हिंदु सरकारांनी मानसिकता पालटावी !

‘जो हिंदुहिताचे काम करेल, तोच देशावर राज्य करेल’, असे हिंदूंनी आता सर्वच राजकीय पक्षांना सांगणे आवश्यक !

Bengal Madrasas : बंगालमध्‍ये मदरशातील शिक्षणासाठी ५ सहस्र ५३० कोटी रुपयांची तरतूद

मुसलमानांच्‍या एकगठ्ठा मतांवर निवडून सत्तेत येणार्‍या ममता बॅनर्जी मुसलमानांसाठी हवे ते करतात; मात्र हिंदूंच्‍या मतांवर निवडून येणारे हिंदूंसाठी काही न करता मुसलमानांना खुश करण्‍याचाच प्रयत्न करतात !

Bengal Governor CV Bose : बंगालमध्ये मृत्यूचा नंगा नाच चालू आहे !

बंगालमध्ये राज्यपालांची ही स्थिती आहे, तर सर्वसामान्य नागरिकांची काय स्थिती असेल, याची कल्पना येते ! इतके होऊनही न राज्यपाल बंगाल सरकार विसर्जित करण्याची शिफारस करत, ना केंद्र सरकार त्यासाठी पुढाकार घेत !

West Bengal Murder : बंगालमध्ये भाजपच्या नेत्याची प्रथम गोळी झाडून आणि नंतर शिरच्छेद करून हत्या

तृणमूल काँग्रेसवर बंदी का घालत नाही ?, असा प्रश्‍न आता देशातून विचारला गेला पाहिजे !

नंदीग्राम (बंगाल) येथे भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष

 बंगालमधील हिंसाचार रोखू न शकणे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !