Polluted Smart City Panjim : उच्च न्यायालयाचे न्यायाधीश १ एप्रिल या दिवशी ‘स्मार्ट सिटी’च्या कामांचे स्वत: निरीक्षण करणार !

सुनावणीच्या वेळी खंडपिठाच्या न्यायाधिशांनी १ एप्रिल या दिवशी ‘स्मार्ट सिटी’च्या कामांचे स्वत: निरीक्षण करणार असल्याचे म्हटले आहे.

संपादकीय : ‘काळ्या’चे पांढरे…!

समाजातील काळा पैसा पांढरे करण्याचे न्यायालयाने उचललेले पाऊल पारदर्शकतेच्या रूपात पुढे येणे महत्त्वाचे !

निर्वासितांना नागरिकत्व देतांना त्यांची सुंता झाली आहे का, हे पडताळावे !

तथागत रॉय यांच्या वक्तव्यामध्ये तथ्य आहे. सीएए कायद्याचा पाकिस्तानी आणि बांगलादेशी धर्मांध घुसखोर अपलाभ घेऊन भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न करतील.

बंगालच्या संदेशखालीतील अन्यायाविरोधात गावकर्‍यांचा लढा !

बंगालमध्ये हिंदूंवर आणि हिंदु महिलांवर होणारे अनन्वित अत्याचार पहाता ते रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

मिरज येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने ममता बॅनर्जी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन !

‘बंगालमध्ये संदेशखाली भागात हिंदु महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ५ मार्च या दिवशी देशव्यापी निदर्शने केली होती, तसेच विद्यार्थी परिषद वारंवार त्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून रस्त्यावर उतरली होती.

TMC Saayoni Ghosh : सयोनी घोष यांना तृणमूल काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी

शिवलिंगावर गर्भनिरोधक चढवत असल्याचे चित्र सामाजिक माध्यमांतून केले होते प्रसारित

Ramnavami Holiday Bengal : बंगालमध्ये प्रथमच रामनवमीची सुटी घोषित !

अयोध्येतील श्रीराममंदिरामुळे हिंदू जागृत झाले आहेत. त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला भोगावा लागू नये; म्हणूनच ममता बॅनर्जी सरकारने ही सुटी घोषित केली आहे.

बंगालमध्ये आम्ही ‘एन्.आर्.सी’ लागू होऊ देणार नाही ! – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

‘एन्.आर्.सी.’ लागू केले, तर बंगालमधील लाखो बांगलादेशी घुसखोरांना भारतातून बाहेर काढले जाईल. याचा परिणाम तृणमूल काँग्रेसची अर्धीअधिक मते अल्प होण्यात होईल. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्याकडून यास प्राणपणाने विरोध होणे, यात काय ते आश्‍चर्य ?

जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन ! 

बंगाल येथे तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत हिंदूंवर सातत्याने अनन्वित अत्याचार केले जात आहेत. गेली अनेक वर्षे बंगालमधील संदेशखाली येथे हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍या तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे.

संदेशखाली येथील गुन्हेगारांना वाचवण्यासाठी बंगाल सरकारकडून बळाचा वापर ! – पंतप्रधान मोदी

बंगालमध्ये गरीब आदिवासी महिलांवर अत्याचार होत आहेत. संदेशखाली येथील आदिवासी महिलांवर अत्याचार झाले. हे अत्याचार करणार्‍या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी बंगाल सरकार बळाचा वापर करत आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगाल दौर्‍याच्या वेळी केले.