विरोधानंतरही नेपाळची हिंदु राष्ट्राकडे वाटचाल ! – श्री. शंकर खराल, विश्व हिंदु महासंघ, नेपाळ
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या दुसर्या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या दुसर्या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन
‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’चा उत्साहवर्धक जयघोषात आणि संतमहंतांच्या वंदनीय उपस्थितीत वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला अर्थात् ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला प्रारंभ झाला.
लोकसभेच्या एकूण मतदानापैकी नोटा वापरणार्यांची संख्या ०.९९ टक्के एवढी होती. प्रत्यक्षात देशातील ३६ राज्यांमध्ये नोटाचा वापर करणार्यांची बेरीज केल्यास ६७ लाख ८८ सहस्र ४९२ इतकी येत आहे.
‘घोटाळा होत नाही’, असे कुठल्याही सरकारचे एक तरी खाते आहे का ? जोपर्यत घोटाळेबाजांना आणि त्यांना साहाय्य करणार्यांना कठोरात कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत !
तमिळनाडूत विद्यार्थ्यांशी संबंधित तुघलकी अहवाल ! हिंदूंच्या मुळावर उठणार्या अशा रझाकारी सत्ताधार्यांना हिंदूसंघटन करून पुढील निवडणुकीत कायमचे घरी बसवले पाहिजे !
सनातन धर्माला नष्ट करण्याच्या गप्पा मारणार्या सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाने अशा प्रकारची गुन्हेगारी प्रथम नष्ट करून दाखवावी !
कुराणमधील आयतांचा चुकीचा अर्थ काढून महिलांवर अन्याय आणि अत्याचार करणार्या पुरुषाचा हा चित्रपट आहे. या चित्रपटात वादग्रस्त असे काहीही नाही.
हिंदुत्वनिष्ठांचा दबाव आणि प्रशासनाची ठाम भूमिका यांचा परिणाम ! यांमुळे १७ जून या दिवशी विशाळगडावर ‘बकरी ईद’ला पशूबळी दिला गेला नाही. त्यामुळे गडाचे पावित्र्य जपले गेले !
भारताच्या अणूबाँबची संख्या पाकपेक्षा किरकोळ संख्येने अधिक असणे, हे आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद ! भारताने आता तरी गतीने युद्धसज्ज होणे, ही काळाची आवश्यकता आहे !
(म्हणे) ‘हिंदुत्वनिष्ठांनी तक्रार करण्याऐवजी गोतस्करी रोखल्याने हाणामारी !’ – पोलीस