२ मुसलमानांना अटक

बेंगळुरू (कर्नाटक) – आपल्या भावासोबत जात असलेल्या एका युवतीला दोघा मुसलमानांनी बलपूर्वक ओढून नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना बेंगळुरूमध्ये घडली. या प्ररकरणी महादेवपुरा पोलिसांनी २ मुसलमानांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे आसिफ आणि सय्यद अशी आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
१. बिहारमधील मूळ रहिवासी असलेली पीडित युवती केरळमध्ये काम करत होती; मात्र तिला ते काम आवडले नसल्याने तिने बेंगळुरूमध्ये तिच्या भावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. केरळमधील एर्नाकुलम येथून रेल्वे पकडलेल्या युवतीने तिच्या भावाला भ्रमणभाष करून याविषयी माहिती दिली होती.
२. त्यानुसार ती मध्यरात्री १ वाजता बेंगळुरू शहरातील के.आर्. पूरम रेल्वेस्थानकात उतरली होती. रेल्वेस्थानकातून तिचा भाऊ तिला महादेवपुराच्या दिशेने जात असतांना २ मुसलमान तरुणांनी त्यांना अडवले.
३. त्यांनी युवतीच्या भावाला मारहाण करून घायाळ केले आणि युवतीला बलपूर्वक ओढून नेऊन एका निर्जनस्थळी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित युवतीचा आक्रोश ऐकून घटनास्थळी धावलेल्या नागरिकांनी दोघांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले.
संपादकीय भूमिकाएरव्ही अल्पसंख्य म्हणवणारे मुसलमान अत्याचार आणि गुन्हेगारी यांमध्ये बहुसंख्येने आढळतात. भारतात मुसलमान असुरक्षित असल्याचा टाहो फोडणार्या धर्मनिरपेक्षतावादी आणि साम्यवादी यांना मुसलमानांची ही गुन्हेगारी दिसत नाही का ? कि दिसूनही ते त्याकडे डोळेझाक करतात ? |