श्री तुळजाभवानीदेवी मंदिरातील दागिन्यांच्या अपहार प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत ! – किशोर गंगणे
श्री तुळजाभवानीदेवी मंदिरातून चोरीला गेलेले देवीचे ऐतिहासिक दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरी प्रकरणात शासन आणि प्रशासन यांच्याकडून योग्य दिशेने प्रयत्न होतांना दिसत नाहीत.