हिंदूंवर होणारे आघात कदापि सहन करणार नाही ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप
विशाळगडावर हिंदूंचा उद्रेक झाल्यावर काही राजकीय लोकांना अल्पसंख्यांकांचा पुळका आला आणि ते तात्काळ त्यांना साहाय्य करण्यासाठी गडावर गेले. याउलट कोल्हापूर शहरात सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यावर धर्मांधांनी त्यांच्या बसवर दगडफेक केली.