हिंदूंमधील शौर्य वाढण्यासाठी आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळण्यासाठी देशभरात ७५७ ठिकाणी सामूहिक गदापूजन !
महाराष्ट्रात ६४२ ठिकाणी गदापूजन
महाराष्ट्रात ६४२ ठिकाणी गदापूजन
‘गुरुदेवांच्या कृपेने मला मागील १० मासांपासून कु. अनुराधा जाधव यांच्या समवेत एका सेवेचे दायित्व मिळाले. तेव्हापासून मला त्यांच्या समवेत सद्गुरु स्वाती खाडये घेत असलेल्या साधनेच्या आढाव्याला जोडण्याची संधी मिळाली.
सद्गुरु स्वातीताईंनी रामनगर येथे येऊन साधकांना मार्गदर्शन केल्यानंतर रामनगर येथील ४ साधक रामनाथी आश्रमामध्ये साधना करायला गेले आणि २ साधक काही दिवसांमध्ये साधना करण्याचे नियोजन करत आहेत.
सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या वाढदिवसा निमित्ताने पुणे येथील कु. प्रार्थना महेश पाठक (वय १२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांनी सद्गुरु स्वाती खाडये यांच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञतारूपी काव्यसुमने येथे देत आहोत.
श्वासोश्वासी नाम अन् कृतज्ञता राहू दे अंतर्मनी ।
अंतःकरणात व्यक्त होऊ दे कृतज्ञता गुरुचरणी ।। ४ ।।
फाल्गुन पौर्णिमा (२५.३.२०२४) या दिवशी सद्गुरु स्वाती खाडये यांचा ४६ वा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून साधकांनी केलेले प्रयत्न पाहूया.
मला सद्गुरु स्वातीताईंच्या समवेत तळेगाव येथे शिकण्यासाठी जाण्याची संधी मिळाली असताना तेथील जिज्ञासू आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांचा सद्गुरु स्वातीताईंच्या प्रती पुष्कळ आदर पाहून माझ्या डोळ्यांत भावाश्रू येत होते.
हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या दिवशी साधकांसाठी फोडणीचा भात करणे
वर्ष १९९९ मध्ये स्थापन झालेल्या सनातन संस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने ‘सनातनच्या ग्रंथांमुळे सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य कसे झपाट्याने वाढत आहे ?’, यावर थोडक्यात प्रकाश टाकणारा हा लेख !
भाजपचे सरचिटणीस, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री. विलास मडिगेरी यांचा सनातन संस्थेच्या कार्यात सहभाग असतो. संस्थेच्या कार्याचे ते नेहमीच कौतुक करतात.