अशी कृत्ये करणार्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, रस्त्यावर गोवंशाचे शिर आढळल्यानंतर पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून कडक कारवाई करण्याचे निर्देश त्याच रात्री दिले होते.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, रस्त्यावर गोवंशाचे शिर आढळल्यानंतर पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून कडक कारवाई करण्याचे निर्देश त्याच रात्री दिले होते.
गोवंश अथवा मोकाट गायी, गुरे असतील त्यांच्यासाठी प्रत्येक गावाने गायरान उपलब्ध करून द्यावे. तिथे निवारा बांधून गोमातेचे संगोपन करणे शक्य आहे. त्याकरता विश्व हिंदु परिषद, सकल हिंदु समाज काम करेल.
राज्यात गोहत्याबंदी असतांना पोलीस निष्क्रीय रहातात, हे नित्याचेच झाले आहे. यामुळेच गोरक्षकांना गोहत्याबंदीसाठी रस्त्यावर उतरून प्राणपणाला लावून कार्य करावे लागते.
‘इस्त्रो’च्या या लक्षवेधी प्रगतीचे नासाच्या अधिकार्यांनी कौतुक केले. नासाच्या अधिकार्यांनी केलेले कौतुक ऐकून आपल्या भारत देशाचा निश्चितच अभिमान वाटला.
जिल्हा उद्योजक फेडरेशनच्या वतीने येथील डिलाईट इंडस्ट्रीजचे उद्योजक श्री. अनिल देवळे यांना श्री. सुरेश प्रभु यांच्या हस्ते जिल्हा उद्योजक पुरस्कार देण्यात आला.
पाऊस संपल्यावर कोकणातील नद्या कोरड्या पडतात. स्वतःचे जलस्रोत निर्माण झाल्यास येथील नद्याही बारमाही वाहतील.
विद्यार्थ्यांची गैरसोय करणारे आणि त्यांना वारंवार हेलपाटे मारायला लावणारे, यांना केवळ सूचना करून नव्हे, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली, तरच या परिस्थितीला थोडा तरी आळा बसेल !
निरंजन डावखरे यांच्यामार्फत रत्नागिरीत शैक्षणिक चळवळीला गती मिळाली आहे. त्यांच्या प्रयत्नांतून कोकणात शेकडो शाळा डिजिटल झाल्या आहेत.
लवकरात लवकर केवायसी भरला नाही, तर धान्य मिळण्यात अडचणी येऊ शकतात. या मोहिमेतून बनावट शिधापत्रिकाधारक शोधण्यात येत आहेत.
वाशिष्टी नदीच्या कुंभार्ली घाटातील सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील उगमाचा शोध घेतल्याच्या पार्श्वभूमीवर, मान्यवरांच्या समोर वाशिष्टी नदी विषयक मनोगत व्यक्त करता आले.