PM Modi On Congress : काँग्रेसवाल्यांना स्वप्नातही पाकिस्तानचा अणूबाँब दिसतो ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी
‘इंडी’ युतीने भारताविरुद्ध कुणाकडून तरी ठेका घेतल्याचे दिसते, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी या वेळी केली.
‘इंडी’ युतीने भारताविरुद्ध कुणाकडून तरी ठेका घेतल्याचे दिसते, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी या वेळी केली.
मणीशंकर अय्यर हे काँग्रेसचे ‘मणी’ असू शकतात; पण भारताचे असू शकत नाहीत. हा नवा भारत आहे. नवा भारत कुणालाही छेडत नाही; पण जो आम्हाला छेडतो, त्याला आम्ही सोडत नाही.
काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर म्हणतात की, पाककडे अणूबाँब आहे आणि त्यामुळे भारताने पाकव्याप्त काश्मीरविषयी बोलू नये !
अशा राष्ट्रघातकी पक्षाने भारतावर सर्वाधिक काळ राज्य केले, हे भारतासाठी लज्जास्पद ! अशा पक्षाचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी राष्ट्रप्रेमींनी कंबर कसणे आवश्यक !
काँग्रेसवाल्यांना पाकिस्तानप्रेमाचा उमाळा येणे, हा इतिहास राहिला आहे, हे सुज्ञ जनता जाणून आहे. भारतातून दक्षिण भारत वेगळे करण्याचा कट रचणारे राजकीय नेते हेसुद्धा काँग्रेसचेच आहेत. त्यामुळे अशी घटना घडली असल्यास कुणाला आश्चर्य वाटू नये !
जगाने एक आर्थिक प्रारूप सिद्ध केले आहे. ते अन्यायकारक आहे. जागतिकीकरणाच्या नावाखाली अनेक देशांच्या अर्थव्यवस्था पोकळ झाल्या आहेत. अनेक देश मूलभूत गोष्टींसाठीही इतरांवर अवलंबून आहेत.
साधारणतः १०-१२ वर्षांपूर्वी समस्त वाहिन्यांवर ‘रिॲलिटी शो’चे पेव फुटले होते. यांमध्ये गाणे आणि नृत्य यांचे कार्यक्रम अधिक प्रमाणात असत. या प्रत्येक कार्यक्रमात किमान एकतरी स्पर्धक पाकिस्तानी असे.
वैचारिक सुंता झालेले काँग्रेसी नेते मणीशंकर अय्यर भारताचे नसून पाकिस्तानचे नागरिक आहेत, असेच यातून म्हणावे लागेल ! भारताने अशांना परत देशात घेण्यापेक्षा पाकिस्तानमध्येच रहाण्यास सांगितले पाहिजे !
‘दावत-ए-इस्लामी’ या पाकिस्तानधार्जिण्या संस्थेच्या हालचाली थांबवण्यासाठी, झोपलेल्या पोलिसांना जागे करण्यासाठी कुडाळ येथील बाळा राणे यांनी २१ नोव्हेंबर या दिवशी आपल्या निवासस्थानी ‘बाळाचे अंत्यदर्शन उपोषण’ चालू केले होते.
ढोंगी निधर्मी पत्रकारांनी नेहमीच पाकची तळी उचलली आहे. त्यांमुळे त्यांची शेपूट नेहमी वाकडीच रहाणार, यात शंका नाही !