मुझफ्फरनगर (बिहार) – येथील प्रभारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना संबोधित करतांना सांगितले की, काँग्रेसचे लोक इतके घाबरले आहेत की, त्यांना रात्री स्वप्नातही पाकिस्तानचा अणूबाँब दिसतो. अशा पक्षाचे भ्याड पंतप्रधान देश चालवू शकतात का? काँग्रेसचे नेते आणि भारतीय आघाडीचे नेते यांनी पाकिस्तानने हातात बांगड्या घातल्या नसल्याचे म्हटले आहे.
#WATCH | Bihar: Addressing a public rally in Muzaffarpur, PM Modi says, "…Leaders of Congress, INDI alliance say 'Pakistan ne choodiyan nahi pehni hain, are bhai pehna denge. Ab unko aata bhi chahiye, unke pass bijli bhi nahi hai, ab humein maloom nahi ki unke pass choodiyan… pic.twitter.com/DYK5suMxb7
— ANI (@ANI) May 13, 2024
वर्ष २००८ मध्ये मुुंबईत झालेल्या आतंकवादी आक्रमणात कोण पाकिस्तानला क्लिन चिट देत आहे ?
PM Modi On Congress : Congressmen see Pakistan's atomic bomb even in their dreams ! – Prime Minister Narendra Modi#Pakistan #PMModi#Congress #INDIAAlliance#LokSabaElections2024 pic.twitter.com/kyHdpTZfFH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 13, 2024
‘सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘एअर स्ट्राईक’वर कोण प्रश्न उपस्थित करत आहेत ? ‘इंडी’ युतीने भारताविरुद्ध कुणाकडून तरी ठेका घेतल्याचे दिसते, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी या वेळी केली.