पाकिस्तानमध्ये रमझानच्या मासात विकल्या जाणार्या इस्रायली खजुरांमुळे खळबळ !
हमास आणि इस्रायल यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे जगात अनेक ठिकाणी इस्रायली उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्यात पाकिस्तानचाही समावेश आहे
हमास आणि इस्रायल यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे जगात अनेक ठिकाणी इस्रायली उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्यात पाकिस्तानचाही समावेश आहे
अमेरिकेकडून सर्वच देशांनी आदर्श घेऊन असा निर्णय घेणे, हे त्यांच्या देशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे !
‘जे पेरले, तेच उगवले’, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिहादी आतंकवादाचा निर्माता पाकिस्तान ! भारतात जिहाद करू पहाणार्या पाकिस्तानच्या मुळावरच आता त्याने पोसलेला आतंकवाद घाव घालत आहे, हेच खरे !
चीनच्या वस्तूंची गुणवत्ता अत्यंत हलक्या दर्जाची असते, याचा अनुभव सर्व देशांनी अनेक वेळा घेतला आहे. नेपाळने चीनकडून घेतलेली विमाने भंगारात द्यावी लागत आहेत. पाकवरही हीच स्थिती येणार आहे. यातून तंत्रज्ञानात चीनची पात्रता आणि विश्वासार्हता किती आहे ?, हे लक्षात येते !
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना अधिकार्यांसमवेत बैठक घ्यावी लागली
पाकिस्तानने अलीकडेच सीमेवर त्याच्या हालचाली वाढवल्या आहेत. तालिबान सैन्य यावर संतप्त झाले आणि त्यांनी प्रत्युत्तरादाखल ‘लेजर’ शस्त्रांचा वापर करून हे आक्रमण केले.
भारतातील आणि पाकिस्तानतीलच नव्हे, तर अफगाणिस्तानसह बहुतेक इस्लामी देशांतील लोक पूर्वी हिंदूंचे होते. तलवारीच्या बळावर त्यांचे धर्मांतर करण्यात आलेले आहे. हे आता ते उघडपणे सांगू लागले आहेत. भविष्यात ते पुन्हा हिंदु धर्मांत आल्यास आश्चर्य वाटणार नाही !
पाकिस्तानला बलुचिस्तान स्वतंत्र होण्याची भीती !
इंग्लंडमधील ‘ग्रुमिंग टोळ्यां’च्या (अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषण करणारी टोळी) गुन्हेगारी कारवायांविषयी मौन बाळगणारी आणि अस्वस्थ करणारी संस्कृती प्रतिबिंबित होते.
भारतात असे झाले असते, तर यासाठी हिंदूंना उत्तरदायी ठरवून ‘भगवा आतंकवाद’ असे म्हटले गेले असते; मात्र पाकिस्तानसह अनेक इस्लामी देशांमध्ये मशिदीत मुसलमानांकडून अशा प्रकारचे स्फोट घडवले जातात, त्यावर जगातील एकही इस्लामी देश, इस्लामी संघटना, इस्लामी धर्मगुरु तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !