भारत पाकिस्तानच्या सीमेवर २ सहस्र २८० किमी रस्ते बांधणार !
केंद्र सरकार राजस्थान आणि पंजाब यांच्या पाकिस्तान सीमेवर तारेच्या कुंपणाजवळ रस्त्यांचे जाळे पसरवणार आहे.
केंद्र सरकार राजस्थान आणि पंजाब यांच्या पाकिस्तान सीमेवर तारेच्या कुंपणाजवळ रस्त्यांचे जाळे पसरवणार आहे.
भारत इस्रायलकडून आतंकवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारण्याचा आदर्श कधी घेणार ?
काश्मीरमध्ये भाजप विजयी झाला असता, तर तेथील जिहादी आणि धर्मांध यांच्यावर कारवायांवर चाप बसला असता. आता अब्दुल्ला निवडून आल्यामुळे पाकचे फावले आहे. हेच तेथील प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेल्या वृत्तांतून दिसून येते !
भारत अशा प्रकारचे निर्णय कधी घेणार ? भारतात जिहादी आतंकवादी संघटनांचे समर्थन करणारे उघडपणे बोलत असतात. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भारतियांनी सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !
इस्रायल आणि ज्यू यांना धमकावणार्यांचे इस्रायल काय हाल करतो, हे अख्खे जग पहात आहे. हिंदूंना अशी धमकी देणार्यांवर भारत सरकार काय कारवाई करणार ? हिंदूंनो, अशांचा सामना करण्यासाठी तुम्ही सिद्ध आहात का ?
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यूमुखी पडलेल्या आणि घायाळ झालेल्यांपैकी बहुतांश जण बलुचिस्तानमधील पश्तून भाषिक असून मृतांमध्ये ३ अफगाणी नागरिकांचाही समावेश आहे.
पाकिस्तानचे खरे स्वरूप जगासमोर आले आहे; मात्र कुणीही त्याला वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न करत नाही किंवा त्याच्यावर जागतिक स्तरावर बहिष्कार घालत नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या आतंकवादी कारवाया थांबत नाहीत !
वर्ष २०२३ पासून आतापर्यंत पाकिस्तानच्या विविध भागांत १२ हून अधिक काश्मिरींनी त्यांचा जीव गमावला आहे.
मी पाकिस्तानात सरकारी पाहुणा म्हणून आलो असतांनाही ‘पी.आय.ए.’ने माझ्या सामानाचे पैसे वसूल केले. भारतात माझ्या सामानाचे शुल्क माफ केले असते.
अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केला पाहिजे !