राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची उसगाव, फोंडा (गोवा) येथे धाड

आतंकवादी कारवायांशी निगडित संशयितांना गोवा राज्य रहाण्यासाठी सुरक्षित का वाटते ? अमली पदार्थ व्यवहाराविषयीही तेलंगाणाचे पोलीस गोव्यात येऊन मोठी कारवाई करतात. या गोष्टी गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणार्‍या आहेत !

‘इसिस’ आणि ‘अलसूफा’ यांच्‍या ४ पसार आतंकवाद्यांना पकडण्‍यासाठी ३ लाखांचे बक्षीस !

‘इसिस’ आणि ‘अलसूफा’ या आतंकवादी संघटनांची पाळेमुळे खणून काढण्‍यासाठी राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) अन्‍वेषण चालू केले आहे.

‘एन्.आय.ए.’च्‍या कारवाईत आतंकवाद्यांचा ‘इस्‍लामिक स्‍टेट’ स्‍थापन करण्‍याचा उद्देश उघड !

अटक केलेले आरोपी उच्‍चशिक्षित आहे. या आरोपींनी ‘आयटी’, ‘सायबर’, विस्‍फोटक आणि बाँबस्‍फोटाचे प्रशिक्षण घेतले असल्‍याचे अन्‍वेषणातून उघड झाले आहे. या आरोपींचे ‘हँडलर’ विदेशात बसले आहे. त्‍यांना विदेशातून पैसा मिळत होता.

श्री महालक्ष्मी मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्‍त ! – महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक, कोल्‍हापूर

श्री महालक्ष्मी मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे. आगामी काही मासांत येणारे सण पहाता गर्दीमुळे पोलीस बंदोबस्‍त वाढवण्‍यात आला आहे.

१५ ऑगस्टला देशात घातपात घडवण्याचा आतंकवाद्यांचा कट महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने उधळला !

राष्ट्रीय सणांच्या वेळी आतंकवादाची टांगती तलवार प्रतीवर्षी भारतियांवर असतेच ! भारत आतंकवादमुक्त करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे !

पुण्‍यात आतंकवाद्यांना आश्रय देणारा कादीर पठाण आहे ‘तबलिगी जमात’चा कार्यकर्ता !

आतंकवाद्यांनी बाँब सिद्ध करण्‍यासाठी मिनी प्रयोगशाळा थाटल्‍याचे अन्‍वेषणात निष्‍पन्‍न !

इसिस’शी संबंधित आधुनिक वैद्य पुण्यात ‘स्लीपर सेल’ सिद्ध करत असल्याचे उघड !

एरव्ही ‘अल्पसंख्यांकांमधील अशिक्षितपणामुळे ते आतंकवादाकडे वळतात’, अशी ओरड करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? उलट अल्पसंख्यांक जेवढे अधिक शिक्षित, तेवढे अधिक कट्टर, हेच यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे !

पुण्यात पडकलेल्या २ धर्मांध आतंकवाद्यांचा बाँबस्फोट करण्याचा डाव उधळला !

यापूर्वी १० जुलै २०१४ या दिवशी शहराच्या मध्यभागातील फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारात दुचाकीत स्फोटके ठेवून स्फोट घडवण्यात आल्याची घटना घडली होती. याविषयी एन्.आय.ए., ए.टी.एस्., तसेच पुणे पोलीस यांकडून आतंकवाद्यांची चौकशी करण्यात येत आहे.

रतलाम येथे ‘अल् सुफा’ आतंकवादी संघटनेच्या ठिकाणांवर एन्.आय.ए.ची धाड !

या ठिकाणी बाँब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. इम्रान आणि त्याचे साथीदार आतंकवादी कट रचण्यासाठी या ठिकाणाचा वापर करत होते. जयपूर येथे घातपात करण्याचा इम्रान याच्यावर आरोप आहे.

राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेकडून मुंबई आणि पुणे येथे ५ ठिकाणी धाडी !

मुंबई आणि भिवंडी येथे प्रत्‍येकी दोन ठिकाणी आणि पुण्‍यात एका ठिकाणी धाड टाकण्‍यात आली. पथकाने कोंढव्‍यात धाड टाकल्‍यावर जुबेर शेख (वय ३९ वर्षे) याला कह्यात घेण्‍यात  आले आहे.