‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’ने फेरअन्वेषण करावे ! – मिलिंद एकबोटे
श्री. मिलिंद एकबोटे पुढे म्हणाले की, प्रसारमाध्यमांमध्ये त्यांची कुख्यात गुन्हेगार अथवा गुंड म्हणून बाजू दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. या हत्येची दुसरी बाजू प्रकाशात यायला हवी.
श्री. मिलिंद एकबोटे पुढे म्हणाले की, प्रसारमाध्यमांमध्ये त्यांची कुख्यात गुन्हेगार अथवा गुंड म्हणून बाजू दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. या हत्येची दुसरी बाजू प्रकाशात यायला हवी.
अन्वेषण यंत्रणेला आतंकवादी शर्जिल शेखच्या भ्रमणभाषमध्ये अनेक व्हिडिओ सापडले. यातून त्याचा आतंकवादी कारवायांमध्ये सहभागाचे असल्याचे भक्कम पुरावे मिळाले आहेत.
या लिपिकाने रेल्वेकडे अनेक बनावट वैद्यकीय देयके सादर केली. त्या माध्यमातून मिळालेला पैसा त्याने आतंकवाद्यांना दिल्याचे उघड झाले. त्याला अटक केल्यानंतर आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील गुलटेकडी परिसरात रहाणार्या तरुणाकडेही ‘एन्.आय.ए.’ने चौकशी केली आहे. एन्.आय.ए.कडून आज दक्षिण भारतातील १९ ठिकाणी शोध चालू आहे. महाराष्ट्रातील अमरावती येथेही धाड टाकण्यात आली आहे.
आणखी किती अपकीर्ती झाल्यावर गोमंतकीय जागे होणार आहेत ? पैशासाठी अमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, कॅसिनो जुगार आदी चालू ठेवून जगात आपली तशी ओळख झाल्यावर गोमंतकीय जागे होणार का ?
महंमद इम्रान महंमद युसुफ खान, महंमद युनुस महंमद याकूब, कादीर दस्तगीर पठाण, समीब काझी, जुल्फीकार अली बडोदावाला, शामिल नाचन, अकिफ नाचन अशी आतंकवाद्यांची नावे आहेत.
साखळी बाँबस्फोट घडवून देशात सातत्याने घातपाती कारवाया करणार्या आतंकवाद्यांचे तळ नष्ट करणेच आवश्यक !
एन्.आय.ए. किंवा अन्य अन्वेषण यंत्रणांना चेतावणी देणारे धर्मांध देशासाठी घातक आहेत. अशा संघटनांवर बंदीच हवी !
सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात सप्टेंबरमध्ये झालेल्या दंगलीच्या घटनेचे अन्वेषण ‘सीबीआय’ (केंद्रीय अन्वेषण विभाग) आणि ‘एन्.आय.ए.’कडून (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा) व्हावे. आम्ही या प्रकरणाचा अहवाल सिद्ध केला असून अन्वेषण यंत्रणांना पाठवणार आहोत.
या खलिस्तानी आतंकवाद्यांनी ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, दुबई, पाकिस्तानसह इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे. आता या सर्व पसार आतंकवाद्यांची संपत्ती अवैध कारवाया प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ३३ (५) अंतर्गत जप्त करण्यात येणार आहे.