नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिलांमध्ये स्वसंरक्षणार्थ जागृती !
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिलांमध्ये स्वसंरक्षणार्थ जागृती व्हावी, कुणावरही अवलंबून न रहाता त्यांनी स्वतः स्वरक्षणाचे प्रशिक्षण घेऊन सिद्ध व्हावे, यासाठी जागृती करण्यात आली.