आदिमाता सीता !
नवरात्रोत्सवात स्त्रियांनी सीतामातेचा आदर्श समोर ठेवावा. कठीण प्रसंगांचा सामना करतांना सीतेसारखे निश्चल रहावे !
नवरात्रोत्सवात स्त्रियांनी सीतामातेचा आदर्श समोर ठेवावा. कठीण प्रसंगांचा सामना करतांना सीतेसारखे निश्चल रहावे !
बस्तरचा दसरा हा श्रीरामाशी संबंधित नाही, तर बस्तरची कुलदेवता असलेल्या दंतेश्वरी देवीचा उत्सव म्हणून तो येथे साजरा साजरा करतात. हा सण एक-दोन नव्हे, तर चक्क ७५ दिवस साजरा केला जातो.
हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणारे कोण असतात, हे जगजाहीर आहे. त्यामुळे अशांवर वचक बसवून हिंदु धर्म, देवता आदींचे रक्षण करण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याला पर्याय नाही !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान पराक्रमाची साक्ष देणार्या प्रतापगडावर रात्री ३६५ मशाली पेटवून ‘मशाल महोत्सव’ साजरा करण्यात आला. या वेळी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर अन् ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला.
आता वेळ आली आहे हिंदूंनो जागृत होण्याची ! नवरात्रीचा काळ हा उपासना आणि शक्ती यांचा काळ आहे. अधर्माच्या निर्मूलनाचा काळ आहे. यासाठी नवरात्रीच्या काळात सामूहिक प्रार्थनेच्या रूपातून देवीचा जागर करूया आणि हिंदूंमध्ये शक्तीच्या उपासनेला आरंभ करूया.
मी नवरात्रीत नऊ दिवस घरात देवीची स्थापना करते. तेव्हा एक वेगळ्या प्रकारचा तांबडा प्रकाश देवघरात पसरतो आणि जणूकाही ‘देवीची मूर्ती आता बोलणार आहे’, असे मला वाटते. त्या वेळी मला शंखनाद ऐकू येत असतो.
अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते का कळत नाही ?
धर्मनिरपेक्ष आणि हिंदूबहुल असणार्या भारतात दुर्गापूजेस विरोध होणे संतापजनक !