विज्ञाननिष्ठ संशोधन करणारे आणि ऋषिमुनींनी दिलेले ज्ञान सहजसोप्या भाषेत उलगडून सांगणारे ब्रह्मर्षि डॉ. प.वि. वर्तक !

आज २९ मार्च या दिवशी ब्रह्मर्षि डॉ. प.वि. वर्तक यांची दिनांकानुसार पहिली पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त पुणे येथील श्री. विजय ग. कोटस्थाने यांनी ब्रह्मर्षि डॉ. प.वि. वर्तक यांच्याविषयी लिहिलेला लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.

गुढीची पूजा करतांना आणि गुढी उतरवतांना करावयाची प्रार्थना

‘हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य आणि सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्‍या शक्तीतील चैतन्य सातत्याने टिकून राहू देे.