‘धुरंधर’ चित्रपटाचे ‘साळींदर विरोधक’ आणि ‘अत्यंत हुशार प्रेक्षक’ !
सेक्युलरवादी सटपटले. काँग्रेसच्या पैशांवर पोसले जाणारे चित्रपट समीक्षक बावचळले. त्यांनी ‘धुरंधर’ या चित्रपटाला विरोध केला; मात्र अत्यंत हुशार प्रेक्षकांनी त्यांचे काहीएक चालू दिले नाही.