प्रजासत्ताकदिनाच्‍या निमित्ताने सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

साधकांसाठी सूचना आणि वाचकांना विनंती !

‘२६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिन आहे. त्‍या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्‍याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्‍यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्‍य यांचे अधिकाधिक वितरण करण्‍यासाठी प्रयत्न करावेत.

१. ग्रंथ

१ अ. भावी पिढी धर्मनिष्‍ठ बनवणारी ग्रंथमालिका

१. सुसंस्‍कार आणि चांगल्‍या सवयी

२. स्‍वभावदोष घालवा आणि आनंदी व्‍हा !

३. गुण जोपासा आणि आदर्श व्‍हा !

४. राष्‍ट्र आणि धर्मप्रेमी व्‍हा !

१ आ. राष्‍ट्राभिमान वाढवून राष्‍ट्ररक्षणाची जाणीव प्रबळ करणारी ग्रंथमालिका

१. राष्‍ट्र आणि धर्म प्रेमी व्‍हा !

२. इतिहास, संस्‍कृतीरक्षण आणि हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना

३. हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेची दिशा

१ इ.सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या धर्मप्रसाराच्या उपक्रमाविषयीची माहिती विषद करणारा ‘धर्मशिक्षण फलक’ हा संपूर्ण रंगीत ग्रंथ 

१ ई. ‘धर्मरक्षण हे धर्मपालनच’ याविषयी प्रबोधन करणारी ग्रंथमालिका

१. लव्‍ह जिहाद

२. हिंदु राष्‍ट्र का हवे ?

३. साधुसंतांचे महत्त्व आणि कार्य

४. गीताज्ञानदर्शन

१ उ. ‘भावी आपत्‍काळातील संजीवनी’ या मालिकेतील ग्रंथ

१. अग्‍निहोत्र

२. अग्‍नीशमन प्रशिक्षण

३. प्रथमोपचार (भाग १, २ आणि ३)

सनातनचा ग्रंथसागर जनमानसापर्यंत पोचवण्‍यासाठी प्रयत्न करा !

अखिल विश्‍वात धर्माधिष्‍ठित हिंदु राष्‍ट्राची पायाभरणी करण्‍यासाठी आणि जिज्ञासूंना धर्माचरणी बनवण्‍यात सनातनने प्रकाशित केलेल्‍या ग्रंथांचा मोलाचा वाटा आहे.

प्रजासत्ताकदिनाच्‍या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन लावतांना अधिकाधिक जणांपर्यंत ग्रंथ पोचवण्‍यासाठी प्रयत्न करावेत. प्रदर्शनस्‍थळी अधिकाधिक ग्रंथ प्रदर्शित (डिस्‍प्‍ले) केले जातील, असे पहावे. जागेअभावी काही ग्रंथ प्रदर्शित करणे शक्‍य नसेल, तर ग्रंथांची माहिती विशद करणारी ग्रंथसूची प्रदर्शनात ठेवावी. अशा वेळी शक्‍य असल्‍यास नवीन प्रकाशित झालेल्‍या ग्रंथांची वेगळी मांडणी करू शकतो.

२. देवतांच्‍या नामपट्‍ट्या

विविध देवतांच्‍या नामपट्‍ट्या, तसेच वास्‍तूची शुद्धी करण्‍यासाठी उपयुक्‍त असे वास्‍तूछत

३. देवतांची सात्त्विक चित्रे आणि पदक

दत्त, गणपति, शिव, दुर्गादेवी, श्रीकृष्‍ण, राम, मारुति, लक्ष्मीदेवी यांची लहान, मध्‍यम आणि मोठ्या आकारांतील चित्रे (फ्रेमसहीत), तसेच दत्त-गणपति, शिव-दुर्गा, श्रीकृष्‍ण-गणपति, राम-मारुति यांची चित्रे असलेली पदके (लॉकेट्‌स)

वरील ग्रंथ, उत्‍पादने आदींचे प्रदर्शन आयोजित करून प्रदर्शनस्‍थळी ग्रंथांची माहिती देणारे फ्‍लेक्‍स लावू शकतो. साधक आणि वाचक यांनी उपरोल्लेखित प्रसारसाहित्‍य स्‍थानिक वितरकांकडून घ्‍यावे. वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी उपरोल्लेखित ग्रंथ आणि अन्‍य प्रसारसाहित्‍य यांची मागणी स्‍थानिक वितरकांकडे किंवा ९३२२३१५३१७ या संपर्क क्रमांकावर अथवा sanatanshop.com या संकेतस्‍थळाला भेट देऊन करू शकतात.’ (९ .१ .२०२५)